VIDEO :...अशी काढा बोटांत घट्ट रुतून बसलेली अंगठी!

गर्भावस्थेत किंवा इतर काही कारणास्तव हात सुजला असताना तुमच्या बोटांतील तुमची आवडती अंगठी बोटात घट्ट रुतून बसल्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल... 

Updated: Nov 18, 2015, 10:13 PM IST
VIDEO :...अशी काढा बोटांत घट्ट रुतून बसलेली अंगठी!

मुंबई : गर्भावस्थेत किंवा इतर काही कारणास्तव हात सुजला असताना तुमच्या बोटांतील तुमची आवडती अंगठी बोटात घट्ट रुतून बसल्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल... 

अशा वेळी योग्य पद्धतीनं अंगठी बोटांतून बाहेर न काढता आल्यानं बोटांनाही इजा होण्याची शक्यता असते... किंवा अंगठीच न काढता आल्यानं ती बोटांत आणखीनच घट्ट रुतून बसते आणि त्यामुळे आरोग्यालाही धोका पोहचण्याची शक्यता असते. 
 
पण, बोटात घट्ट रुतून बसलेली तुमची आवडती अंगठी तुमच्या बोटांना इजा न पोहचवता आणि अंगठी सुरक्षित ठेऊन काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे... या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ते लक्षात येईलच... मग वाट कसली पाहताय पाहा, हा व्हिडिओ...  
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.