मालकाला पटवण्यासाठी काहीही करायला तयार होती ही मोलकरीण

हल्ली नवरा-बायको दोन्ही कामानिमित्त घराबाहेर जात असल्याने घरच्या कामांसाठी कामवाली बाई ठेवली जाते. 

Updated: Jul 6, 2016, 07:51 PM IST
मालकाला पटवण्यासाठी काहीही करायला तयार होती ही मोलकरीण title=

मुंबई : हल्ली नवरा-बायको दोन्ही कामानिमित्त घराबाहेर जात असल्याने घरच्या कामांसाठी कामवाली बाई ठेवली जाते. घरात लहान मूल असल्यास त्याला सांभाळणे, भरवणे, साफ-सफाई अशा कांमामध्ये त्यांची मदत होते.

मात्र आपण कामास ठेवत असेलली व्यक्ती कशी आहे. तिची कोणतीही वाईट पार्श्वभूमी तर नाहीये ना. तिची संपूर्ण माहिती मिळवणे आवश्यक असते. सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

पाहा हा व्हिडीओ