फेसबुकवर फक्त मित्र छे छे... आता शत्रूही

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकवर आपल्यापासून दूर गेलेले मित्रच भेटण्याचं काम करीत नाहीतर आपल्या 'शत्रुंची' देखील यादी बनवून ठेवण्याची सुविधा फेसबुकने दिलेली आहे.

Updated: Mar 27, 2012, 06:46 PM IST

www.24taas.com

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकवर आपल्यापासून दूर गेलेले मित्रच भेटण्याचं काम करीत नाहीतर आपल्या 'शत्रुंची' देखील यादी बनवून ठेवण्याची सुविधा फेसबुकने दिलेली आहे.

फेसबुक मध्ये आता एक नव आप्लिकेशन द्वारे आपल्या शत्रुंची यादी बनवू शकता. फेसबुकमध्ये आता मोफत 'Enemy graph' द्वारे आपण आपल्या शत्रुंना आपल्या अकांऊटमध्ये ठेऊ शकता. इतकचं नव्हे तर फेसबुकवर असणाऱ्या कोणताही व्यक्ती किंवा संस्था, कंपनी विरूद्ध तुम्ही आता 'युद्ध'देखील सुरवात करू शकता. जसं की, आपण आपल्या अकांऊटमध्ये जर का शत्रु म्हणून घोषित केलं तर तो शत्रुंच्या यादीमध्ये दिसू लागेल, आणि हेच आप्लिकेशन वापरणाऱ्या लोकांना तुम्ही पाहू शकता.

आप्लिकेशनचा विकास करणारे वाले डलास टेक्सास विद्यालयातीस के डीन टेरीने याला सोशल मिडायाचा अपमान करणाऱ्यांसाठी हे असल्याचे सांगितले आहे. त्यांचा अंदाज आहे की, फेसबुक पुढे हे आप्लिकेशन काढून टाकेल.