B'day Special : विरुष्काचं Love Aaj Kal

| Nov 05, 2020, 14:51 PM IST
1/8

२०१३ मध्ये पहिली भेट

२०१३ मध्ये पहिली भेट

२०१३ मध्ये पहिली भेट ... शॅम्पू जाहिरातीतून झाली दोघांची ओळख 

2/8

भेटी गाठी वाढत गेल्या

भेटी गाठी वाढत गेल्या

जाहिरात शूट केल्यानंतर अनेकदा दोघं भेटत होते. मात्र दोघं मित्र म्हणून भेटत होते. 

3/8

२०१४ मध्ये विराटने दिली फ्लाइंग किस

२०१४ मध्ये विराटने दिली फ्लाइंग किस

२०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरिज दरम्यान अनुष्का शर्मा दिसली. विराट कोहलीने त्यावेळी फ्लाइंग किस दिली. याची मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

4/8

जेव्हा विराट कोहली लाजतो

जेव्हा विराट कोहली लाजतो

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अनुष्का शर्मा परफॉर्म करायला पोहोचली. विराट कोहलीचा ब्लशिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

5/8

टीकेला सामोरं जावं लागणार आहे

टीकेला सामोरं जावं लागणार आहे

२०१४ च्या दरम्यान टीम इंडिया दौऱ्यावर अनुष्का पोहोचली. मात्र त्याचवेळी विराट कोहली आऊट ऑफ फॉर्ममध्ये होता. त्यावेळी अनुष्का आणि विराटवर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं. 

6/8

इटलीमध्ये विरुष्काचं लग्न

इटलीमध्ये विरुष्काचं लग्न

दोघांच्या नात्याला नवं वळणं येणार आहे. सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त करत असतात. 

7/8

इटलीमध्ये विरुष्काचं लग्न

इटलीमध्ये विरुष्काचं लग्न

विराट आणि अनुष्काने इटलीत टस्कनीशहरातील बोर्गो फिनोशिटो रिसॉर्टमध्ये लग्न झालंय. २१ डिसेंबर रोजी दिल्ली येथील हॉटेल ताजमध्ये रिसेप्शन पार्टी होती. 

8/8

लवकरच येणार गोंडस पाहुणा

लवकरच येणार गोंडस पाहुणा

२०२० मध्ये विराट आणि अनुष्का सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी दिली आहे.