तब्बल सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अजित पवारांना आता बारामतीतून लढण्याची इच्छा का नाही?
Maharashtra Politics : बारामतीतून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत सस्पेन्स निर्माण झालाय. तब्बल 35 वर्ष आमदार राहिलेल्या अजित पवारांनी बारामतीचा उमेदवार वेगळाच असेल असे संकेत दिलेत. अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत असे वारंवार संकेत का देतात याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्यात. बारामतीची विधानसभा निवडणूक भावनिक करण्याचा डाव तर अजित पवारांच्या मनात नाही ना? अशी शंका घेतली जाऊ लागलीये.
तुतारी भिडणार, झोप कुणाची उडणार? हर्षवर्धन पाटलांच्या नव्या राजकीय खेळीचे काय पडसाद उमटणार?
भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी कमळाची साथ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
पुण्यातील नाणेघाटात सापडला मराठी भाषेसंदर्भातील 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा
पुण्यातील नाणेघाटात सापडला 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा सापडला आहे. यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
सुनिल तटकरे थोडक्यात बचावले...
sunil tatkare : पुण्यातील बावधन परिसरात एका खासगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय.. हे हेलिकॉप्टर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना आणण्यासाठी जाणार होतं... हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे थोडक्यात बचावलेत..
Pune Metro: 'तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!' पुणेकर संतापल्यानंतर मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
Pune Metro News: वाढती वाहने, छोटे रस्ते यामुळे शहरांमध्ये पार्किंगची समस्या काही नवी नाही. पुणेकरांनादेखील पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागले.
मुळशीत रात्रीस ड्रोनचा खेळ चाले, रात्री-अपरात्री घिरट्या... तालुक्यात दहशत
Mulshi Drone : पुण्याच्या मुळशी भागात गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने ड्रोन फिरताहेत. एकाच वेळी तीन तीन, चार चार ड्रोन आकाशात दिसत आहेत. हे ड्रोन नेमके कुणाच्या आहेत आणि कशासाठी घिरट्या घालत आहेत याबद्दल काहीच कळत नसल्याने परिसरातील नागरिक भयभीत आहेत.
खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल; एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घटात स्टेड पुल बांधला जात आहे. दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
'त्या' रात्री आरोपीचे वडील आणि भाऊ दोघेही... पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासा
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवीयन आरोपीचे वाडिल आणि भाऊ यांनी मद्य प्राशन केले होते.
MPSC : राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोणी मारली बाजी? पाहा Detail Result
MPSC Result : गुणवत्ता यादीत कोणाची नावं पुढे? जाणून घ्या एमपीएससीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली महत्त्वाची माहिती.
हिरवा निसर्ग, फुलांचा बहर, धुकं, पाऊस आणि थंडी! लोणावळ्याचं मिनी कास पठार... पर्यटकांची तुफान गर्दी
LONAVALA-Karvi Flower : लोणावळ्यात सध्या पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. लोणावळ्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे.
मोठा निर्णय! ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना; पुण्यात मुख्यालय
ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यात याचे मुख्यालय असणार आहे.
पुण्यात 5 बॉम्बस्फोटाचा आरोपी तुरुंगाबाहेर! 'या' एका कारणाने हायकोर्टाकडून जामीन
Pune Serial Bomb Blast Case: जंगली महाराज रोडवर झालेल्या सिरीअल बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आलेली. याच प्रकरणात आता एकाला जामीन मंजूर झाला आहे.
VIDEO : जमीन खचली, खड्डा पडला, आणि... पुण्यातील टॅंकर तीन तासानंतर खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश
पुण्यात एक विचित्र घटना घडली आहे. धावता ट्रक एका भल्या मोठ्या खड्ड्यात पडला आहे.
गाव विकणे आहे... पुण्यातील 32 गावांमध्ये लागले गाव विक्रीच्या जाहिरातीचे बॅनर
Pune News : पुणे महापालिकेत समाविष्ट ३२ गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत. 32 गावांमध्ये गाव विक्रीचे बॅनर लागले आहेत.
पुणे: 'मी यापुढे कधीही...,' कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीच्या अध्यक्षांनी स्पष्ट सांगितलं, 'आमच्या संस्कृतीत...'
अर्न्सट अँण्ड यंग (ईवाय) कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी अतिताणामुळे मृत्यू झालेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी कंपनीतील कोणीही उपस्थित न राहिल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी
Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.
'सकाळपर्यंत काम पूर्ण करुन दे' कामाच्या ताणाने पुण्यात 26 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू... आईचं बॉसला पत्र
Corporate Work Load : 2023 मध्ये चार्टर्ड अकाऊंटंची परीक्षा पास झाल्यानंतर तरुणीने मार्च 2024 मध्ये अर्न्स्ट एंड यंगच्या पुणे यूनिटमध्ये नोकरीला सुरुवात केली. पण कंपनीत तिच्यावर कामाचं इतकं ओझं टाकण्यात आलं की अवघ्या 26 वर्षी तिचा मृत्यू झाला.
28 तास 25 मिनिटांनंतर संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक
28 तास 25 मिनिटांनंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली आहे. पुण्यात गणेश विसर्जन शांतेत पार पडलं आहे.
हरिश्चंद्रगडावरील महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी गणपती! शस्त्रधारी मूर्ती कुणी, कधी, का आणली, कुणाला काहीच माहित नाही
हरिश्चंद्रगडावरील गपणतीची मूर्ती कशी आली याचा इतिहास कुणालाच माहित नाही. मात्र, ही मूर्ती हरिश्चंद्रगडाचे प्रमुख आकर्षण आहे.
पुण्यात दणदणाट! DJ च्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्या
पुण्यात DJ च्या आवाजामुळे दुकांनाचे मोठे नुकसान झाले आहे. DJ च्या आवाजामुळे दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.