![पुणे: 'मी यापुढे कधीही...,' कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीच्या अध्यक्षांनी स्पष्ट सांगितलं, 'आमच्या संस्कृतीत...' पुणे: 'मी यापुढे कधीही...,' कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीच्या अध्यक्षांनी स्पष्ट सांगितलं, 'आमच्या संस्कृतीत...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/20/793930-anna-sebastian-perayil-death.jpg)
पुणे: 'मी यापुढे कधीही...,' कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीच्या अध्यक्षांनी स्पष्ट सांगितलं, 'आमच्या संस्कृतीत...'
अर्न्सट अँण्ड यंग (ईवाय) कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी अतिताणामुळे मृत्यू झालेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी कंपनीतील कोणीही उपस्थित न राहिल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.
![राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/19/793820-bachhu-kadu.jpg)
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी
Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.
!['सकाळपर्यंत काम पूर्ण करुन दे' कामाच्या ताणाने पुण्यात 26 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू... आईचं बॉसला पत्र 'सकाळपर्यंत काम पूर्ण करुन दे' कामाच्या ताणाने पुण्यात 26 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू... आईचं बॉसला पत्र](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/18/793562-work-load.jpg)
'सकाळपर्यंत काम पूर्ण करुन दे' कामाच्या ताणाने पुण्यात 26 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू... आईचं बॉसला पत्र
Corporate Work Load : 2023 मध्ये चार्टर्ड अकाऊंटंची परीक्षा पास झाल्यानंतर तरुणीने मार्च 2024 मध्ये अर्न्स्ट एंड यंगच्या पुणे यूनिटमध्ये नोकरीला सुरुवात केली. पण कंपनीत तिच्यावर कामाचं इतकं ओझं टाकण्यात आलं की अवघ्या 26 वर्षी तिचा मृत्यू झाला.
![28 तास 25 मिनिटांनंतर संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक 28 तास 25 मिनिटांनंतर संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/18/793503-pune-visarjan.jpg)
28 तास 25 मिनिटांनंतर संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक
28 तास 25 मिनिटांनंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली आहे. पुण्यात गणेश विसर्जन शांतेत पार पडलं आहे.
![हरिश्चंद्रगडावरील महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी गणपती! शस्त्रधारी मूर्ती कुणी, कधी, का आणली, कुणाला काहीच माहित नाही हरिश्चंद्रगडावरील महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी गणपती! शस्त्रधारी मूर्ती कुणी, कधी, का आणली, कुणाला काहीच माहित नाही](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/15/792487-harishchandragad-ganpati.jpg)
हरिश्चंद्रगडावरील महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी गणपती! शस्त्रधारी मूर्ती कुणी, कधी, का आणली, कुणाला काहीच माहित नाही
हरिश्चंद्रगडावरील गपणतीची मूर्ती कशी आली याचा इतिहास कुणालाच माहित नाही. मात्र, ही मूर्ती हरिश्चंद्रगडाचे प्रमुख आकर्षण आहे.
![पुण्यात दणदणाट! DJ च्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्या पुण्यात दणदणाट! DJ च्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/14/792196-dj-pune.jpg)
पुण्यात दणदणाट! DJ च्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्या
पुण्यात DJ च्या आवाजामुळे दुकांनाचे मोठे नुकसान झाले आहे. DJ च्या आवाजामुळे दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
!['राज्यात दोनच साहेब, पवारसाहेब आणि बाळासाहेब' अजितदादा-कोल्हेंमध्ये साहेबांवरून जुंपली 'राज्यात दोनच साहेब, पवारसाहेब आणि बाळासाहेब' अजितदादा-कोल्हेंमध्ये साहेबांवरून जुंपली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/13/791866-saheb.jpg)
'राज्यात दोनच साहेब, पवारसाहेब आणि बाळासाहेब' अजितदादा-कोल्हेंमध्ये साहेबांवरून जुंपली
Maharashtra Politics : अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात खडाजंगी रंगलीय. साहेब शब्दावरून या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली. आपणच साहेब आहोत असं वक्तव्य अजितदादांनी केलं. त्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांना प्रत्युत्तर देत चिमटा काढलाय.
![आदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय; अजित पवारांना कार्यकर्त्यानं लिहीलेलं निनावी पत्र व्हायरल आदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय; अजित पवारांना कार्यकर्त्यानं लिहीलेलं निनावी पत्र व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/11/791309-ajit-pawar.jpg)
आदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय; अजित पवारांना कार्यकर्त्यानं लिहीलेलं निनावी पत्र व्हायरल
Maharashtra Politics : अजित पवारांना एका कार्यकर्त्यानं निनावी पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी अजित पवारांच्या वागण्याबोलण्यात झालेला बदल यावर लक्ष वेधलं आहे. मोकळे ढाकळे दादा हरवलेत, असं कार्यकर्ता पत्रात म्हणतोय.
![सीएनजी दर, अमली पदार्थ विक्री ते खून प्रकरण; पुण्यातील 10 मोठ्या अपडेट सीएनजी दर, अमली पदार्थ विक्री ते खून प्रकरण; पुण्यातील 10 मोठ्या अपडेट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/09/790472-punebignews.png)
सीएनजी दर, अमली पदार्थ विक्री ते खून प्रकरण; पुण्यातील 10 मोठ्या अपडेट
Pune Big Updates: पुण्यातील 10 मोठ्या अपडेट्स जाणून घेऊया.
![पुण्याच्या एन्जॉय ग्रुपचा खेळ खल्लास! 7 पिस्तूल, 23 जिवंत काडतूस, मॅटर भाई आणि... पुण्याच्या एन्जॉय ग्रुपचा खेळ खल्लास! 7 पिस्तूल, 23 जिवंत काडतूस, मॅटर भाई आणि...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/08/790425-creme-news.jpg)
पुण्याच्या एन्जॉय ग्रुपचा खेळ खल्लास! 7 पिस्तूल, 23 जिवंत काडतूस, मॅटर भाई आणि...
पुणे पोलिसांनी एका कुख्यात टोळीला जेरबंद केले आहे.
![पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटून बस 25 फूट खाली घसरली अन्... पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटून बस 25 फूट खाली घसरली अन्...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/08/790424-bus-accident.jpg)
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटून बस 25 फूट खाली घसरली अन्...
Pune News : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातात दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
![गणेशोत्सवात 'या' दिवशी रात्रभर फिरता येणार; 24 तास सुरु राहणार मेट्रो गणेशोत्सवात 'या' दिवशी रात्रभर फिरता येणार; 24 तास सुरु राहणार मेट्रो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/07/789972-pune-metro.jpg)
गणेशोत्सवात 'या' दिवशी रात्रभर फिरता येणार; 24 तास सुरु राहणार मेट्रो
Ganeshotsav 2024 : रात्रीच्या वेळेस गणेश दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी गूड न्यूज आहे. मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
![वनराज आंदेकरचा गेम करुन ते पळाले, ताम्हिणी घाटात असे सापडले... पोलिसांकडून फिल्मी स्टाईल अटक वनराज आंदेकरचा गेम करुन ते पळाले, ताम्हिणी घाटात असे सापडले... पोलिसांकडून फिल्मी स्टाईल अटक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/03/788457-vanjra.jpg)
वनराज आंदेकरचा गेम करुन ते पळाले, ताम्हिणी घाटात असे सापडले... पोलिसांकडून फिल्मी स्टाईल अटक
Vanraj Andekar Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळीबार आणि कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. संपत्तीच्या वादातून सख्ख्या बहिणींनी आपल्या भावाचा जीव घेतला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने 13 जणांना अटक केली आहे.
![हृदय अजूनही धडधडतंय, पाच रुग्णांना नवीन जीवन! मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार हृदय अजूनही धडधडतंय, पाच रुग्णांना नवीन जीवन! मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/03/788294-patrakar.jpg)
हृदय अजूनही धडधडतंय, पाच रुग्णांना नवीन जीवन! मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार
Pune : अवयवदान ही काळाची गरज आहे. किडनी, डोळे या अवयवदानाबरोबरच आजकाल हृदय अवयवदानाची चळवळ वेग घेत आहे. पुण्यात एका पत्रकाराने मृत्यनंतर अवदान करत पाच रुग्णांना जीवदान दिलं आहे. मृत्यूनंतर अवयवदान करणारा तो पहिला पत्रकार ठरलाय.
!['तू आमच्या पोटावर उठलास...', बहिणींनीच दिली होती वनराज आंदेकरला धमकी; नाना पेठेतील हत्याकांडाआधी काय घडलं? 'तू आमच्या पोटावर उठलास...', बहिणींनीच दिली होती वनराज आंदेकरला धमकी; नाना पेठेतील हत्याकांडाआधी काय घडलं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/02/787895-pune-vanraj-anedkar-murder.jpg)
'तू आमच्या पोटावर उठलास...', बहिणींनीच दिली होती वनराज आंदेकरला धमकी; नाना पेठेतील हत्याकांडाआधी काय घडलं?
Pune Vanraj Andekar Murder: काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची (Vanraj Andekar) भररस्त्यात हत्या करण्यात आली. मात्र त्याचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नाहीत तर त्याच्या सख्ख्या बहिणीच निघाल्या.
![Vanraj Andekar Murder: पुण्यातील माजी नगरसेवकाला सख्ख्या बहिणींनीच संपवलं? चौघांना अटक; धक्कादायक खुलासे Vanraj Andekar Murder: पुण्यातील माजी नगरसेवकाला सख्ख्या बहिणींनीच संपवलं? चौघांना अटक; धक्कादायक खुलासे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/09/02/787608-pune-vandra-andekar-murder.jpg)
Vanraj Andekar Murder: पुण्यातील माजी नगरसेवकाला सख्ख्या बहिणींनीच संपवलं? चौघांना अटक; धक्कादायक खुलासे
Former NCP Corporator Vanraj Andekar Murderछ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder Case) हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहे. वनराज आंदेकर यांच्या बहिणीच या हत्येमागे असल्याची माहिती समोर येत आहे.
![20 रुपयाच्या वडापावसाठी 14 लाखांचं सोनं गमावलं, पुण्यातील VIDEO व्हायरल, फक्त एकच चूक झाली 20 रुपयाच्या वडापावसाठी 14 लाखांचं सोनं गमावलं, पुण्यातील VIDEO व्हायरल, फक्त एकच चूक झाली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/31/786732-pune-theft-viral-video.jpg)
20 रुपयाच्या वडापावसाठी 14 लाखांचं सोनं गमावलं, पुण्यातील VIDEO व्हायरल, फक्त एकच चूक झाली
Pune Theft Viral Video: पुण्यात (Pune) एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं फारच महागात पडलं. ते वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
![ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/29/786256-swapnil.jpg)
ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार
Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
![गुंड गजानन मारणे याच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार; व्हिडिओ व्हायरल गुंड गजानन मारणे याच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार; व्हिडिओ व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/28/785866-gaja-marane.jpg)
गुंड गजानन मारणे याच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार; व्हिडिओ व्हायरल
गुंड गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
![शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्गात मोठा अडथळा; 8000 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडणार शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्गात मोठा अडथळा; 8000 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/28/785692-pune-nashik-industrial-expressway.jpg)
शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्गात मोठा अडथळा; 8000 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडणार
नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्ग प्रकल्पादेखील विरोध करण्यात आला आहे.