Panchang, 1 December 2022 : आज गुरुवार आहे. मार्गशीर्षातील महालक्ष्मी व्रत करण्यासाठीचा दुसरा गुरुवार. आजच्या पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य, चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती मिळत आहे. (todays panchang) इतकंच नाही तर, एखाद्या शुभ कार्यासाठी लागणारा शुभ काळही या पंचांगामुळं कळत आहे. चला तर मग सूर्योदय वेळेपासून ते सूर्यास्त काळापर्यंत सर्वकाही... (daily Panchang 1 December 2022 astro)
आजचा वार: गुरुवार
तिथी : शु. अष्टमी, शु. नवमी
नक्षत्र : पू. भाद्रपदा 29.43
योग : हर्षण
करण : बालव
सूर्योदय - सकाळी 6:55 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 05:59 वाजता
चंद्रोदय - दुपारी 01:23 वाजता
चंद्रास्त - रात्री 01:14 वाजता
ब्रम्ह मुहूर्त: सकाळी 05:08 ते सकाळी 06:02 पर्यंत
प्रात: संध्या: सकाळी 05:35 ते सकाळी 06:56 पर्यंत
संध्यान्ह संध्या: संध्याकाळी 05:24 ते संध्याकाळी 06:45 पर्यंत
गोधूली मुहूर्त: संध्याकाळी 05:21 ते संध्याकाळी 05:48 पर्यंत
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:49 ते दुपारी 12:35
विजय महूर्त: दुपारी 01:55 ते दुपारी 02:36
निशिता मुहूर्त : रात्री 11:43 ते 1 डिसेंबर 12:38 पर्यंत
राहुकाळ: दुपारी 01:28 ते दुपारी 02:47 पर्यंत
यमगंड: सकाळी 06:56 ते सकाळी 08:15 पर्यंत
गुलिक काळ: सकाळी 09:33 ते दुपारी 10:52 पर्यंत
दुर्मुहूर्त: सकाळी 10:25 ते सकाळी 11:07
(वरील संपूर्ण माहिती सामान्य समजुती आणि धारणांच्या आधारे घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)