मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल पाहूयात. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य!
आजच्या दिवशी दुपारनंतर वेळ चांगला राहील. कोणतंही तातडीचे काम हाताळा. शिवाय तुमचा मुद्दा कोणावरही जबरदस्ती लादू नका.
आजच्या दिवशी तुम्हाला विनाकारण राग येऊ शकतो. तसंत भाग्य तुम्हाला साथ देईल. रखडलेली कामं पूर्ण होण्याचा योग आहे.
खोट्या गोष्टींचा आज अवलंब करू नका. बाहेर जाताना गाडी अतिशय काळजीपूर्वक चालवा.
आजच्या दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसंच तुमच्या आहाराची काळजी घ्या. करिअर बदलाचा योग आहे.
आजचा दिवसाचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवाल. संध्याकाळपर्यंत वेळ अनुकूल राहील. तसंच घरातील उत्तर दिशा स्वच्छ ठेवा.
आजच्या दिवशी नोकरीसाठी अर्ज करणं लाभदायक ठरेल. महत्त्वाचं काम संध्याकाळपर्यंत पूर्ण करा. गरजू लोकांना औषध दान करा.
आजच्या दिवशी तुमच्या नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात. तर सकाळी लवकर उठा.
या राशीच्या व्यक्तींना आज भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. तसंच आजच्या दिवशी कोणत्याही अधिकाऱ्याशी वाद घालू नका. तुम्ही घेत असलेले निर्णय हुशारीने घ्या.
आजच्या दिवशी कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या घरी पाहुणे येतील. अडकलेले पैसे मिळू शकतात.
आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या. तसंच घरातील वयोवृद्धांचा आशीर्वाद घ्या. तुमच्या मित्रांना मदत करा.
आजच्या दिवशी तुमच्या गुरूचा आदर करा. कोणत्याही कामामध्ये घाई करून चूक करू नका. संध्याकाळपर्यंत समस्या दूर होतील.
कोणतंही काम काम वेळेवर करण्याची सवय लावा. आजच्या दिवशी उधार दिलेले पैसे परत मिळतील. गरजू मुलांना मदत करा.