Pishach Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थिती बदलामुळे कुंडलीतीत अनेक योग तयार होत असतात. काही योग हे अतिशय शुभ तर काही अशुभ असतात. याचा परिणाम 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक दिसून येतो. न्यायदेवा शनिदेव आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्या युतीतून महाविनाशकारी असा पिशाच योग तयार झाला आहे. हा योग पुढील एक महिना असून 16 नोव्हेंबरपर्यंत याचा परिणाम दिसून येईल. या महाविनाशकारी पिशाच योगामुळे तीन राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे. (pichach yog due to transit of saturn and mars these zodiac signs be careful)
या राशीसाठी, पिशाच योगामुळे या लोकांना आरोग्याची समस्या जाणवणार आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा अन्यथा अपघाताची शक्यता आहे. तुमचं शत्रू आणि विरोधक तुमचं नुकसान करण्यासाठी कटकारस्थान रचत आहेत. मालमत्तेबाबत वाद सुरु असल्यास तुम्हाला कठोर प्रसंगाना समोरे जावं लागणार आहे. या काळात जोखमीचे निर्णय घेणे टाळा अन्यथा आयुष्यात नकारात्मक परिणाम भोगावे लागतील.
या राशीसाठी मंगळ आणि शनि यांच्यामध्ये तयार झालेला पिशाच योग आर्थिक बाबतीत घातक ठरणार आहे. उत्पन्नात वाढ असली तरी दुसऱ्या हाताने डबल पैसा खर्च होणार आहे. त्यामुळे तुमचं बँक बॅलेन्स गडबडणार आहे. आरोग्याचीही समस्या तुम्हाला या काळात त्रासदायक ठरणार आहे. जवळच्या नातेवाईकाचा अविश्वास आणि अव्यवहार्यपणामुळे तुम्हाला मानसिक त्रास भोगावा लागणार आहे. या काळात तुम्ही कोणावरही अतिआत्मविश्वास ठेवू नका अन्यथा तुम्हाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबतही तुम्ही चिंतेत असणार आहात.
या राशीच्या लोकांना पुढील 1 महिना पिशाच योगामुळे नुकसानदायक असणार आहे. कौटुंबिक जीवनात उलथापालथ होणार आहे. तुमच्या नात्यात तणाव वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती या काळात खराब होणार आहे. या आयुष्यात असे प्रसंग येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अचानक मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे या काळात आर्थिक व्यवहार करताना खूप काळजी घ्या. नाही तर मोठ्या संकटात सापडू शकता. या काळात वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी हिताच होईलच.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.