Panchang 14 May 2024 in marathi : पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. आज गंगा सप्तमीचं सण साजरा करण्यात येणार आहे. पंचांगानुसार वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कर्क राशीत भ्रमण करतोय. त्याशिवाय आज सूर्यदेव (Surya Gochar 2024) वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. (tuesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे भगवान हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 14 May 2024 tuesday panchang in marathi Surya Gochar 2024 and Ganga Saptami 2024)
आजचा वार - मंगळवार
तिथी - सप्तमी - 28:21:20 पर्यंत
नक्षत्र - पुष्य - 13:05:42 पर्यंत
करण - गर - 15:31:56 पर्यंत, वणिज - 28:21:20 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - गण्ड - 07:24:33 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 05:30:37 वाजता
सूर्यास्त - 19:04:33
चंद्र रास - कर्क
चंद्रोदय - 10:54:00
चंद्रास्त - 24:56:59
ऋतु - ग्रीष्म
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:33:55
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - वैशाख
दुष्टमुहूर्त - 08:13:25 पासुन 09:07:40 पर्यंत
कुलिक – 13:38:58 पासुन 14:33:14 पर्यंत
कंटक – 06:24:53 पासुन 07:19:09 पर्यंत
राहु काळ – 15:41:04 पासुन 17:22:48 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:13:25 पासुन 09:07:40 पर्यंत
यमघण्ट – 10:01:56 पासुन 10:56:11 पर्यंत
यमगण्ड – 08:54:06 पासुन 10:35:51 पर्यंत
गुलिक काळ – 12:17:35 पासुन 13:59:19 पर्यंत
अभिजीत - 11:50:27 पासुन 12:44:43 पर्यंत
उत्तर
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)