Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सिद्धी योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सिद्धी योग आहे. त्यामुळे आजचा दिवस अतिशय शुभ आहे. असा या दिवसाचे शुभ काळ, राहुकाळपासून जाणून घ्या मंगळवारचं पंचांग 

नेहा चौधरी | Updated: Jul 25, 2023, 05:00 AM IST
Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सिद्धी योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग? title=
today Panchang 25 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha siddhi yoga and tuesday Panchang and Shravan adhik maas 2023

Panchang 25 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 15:10:12 वाजेपर्यंत असून त्यानंतर अष्टमी तिथी सुरु होणार आहे. तर चित्रा नक्षत्र आणि सिद्धयोग असा शुभ योग तयार झाला आहे. तुम्ही महत्त्वाचं काम हाती घेतलं असेल किंवा शुभ कार्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर आजचं पंचांग नक्की जाणून घ्या. (Tuesday Panchang) 

आज मंगळवार म्हणजे विघ्नहर्ता गणेश आणि संकटमोचन हनुमान यांची पूजा अर्चा करण्याचा दिवस. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे.मंगळवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घेऊयात. (today Panchang 25 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha siddhi yoga and tuesday Panchang and Shravan adhik maas 2023) 

आजचं पंचांग खास मराठीत! (25 July 2023 panchang marathi)

आजचा वार - मंगळवार

तिथी - सप्तमी - 15:10:12 पर्यंत, त्यानंतर अष्टमी तिथी

नक्षत्र - चित्रा - 24:03:34 पर्यंत

करण - वणिज - 15:10:12 पर्यंत, विष्टि - 27:37:49 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - सिद्ध - 15:01:17 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:12:35 वाजता

सूर्यास्त - 19:17:04

चंद्र रास - कन्या - 11:13:12 पर्यंत

चंद्रोदय - 12:11:59

चंद्रास्त - 24:02:00

ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:04:28
महिना अमंत - श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत - श्रावण (अधिक)

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 08:49:29 पासुन 09:41:47 पर्यंत

कुलिक – 14:03:17 पासुन 14:55:35 पर्यंत

कंटक – 07:04:53 पासुन 07:57:11 पर्यंत

राहु काळ – 16:00:57 पासुन 17:39:01 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 08:49:29 पासुन 09:41:47 पर्यंत

यमघण्ट – 10:34:05 पासुन 11:26:23 पर्यंत

यमगण्ड – 09:28:43 पासुन 11:06:46 पर्यंत

गुलिक काळ – 12:44:50 पासुन 14:22:54 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:18:41 पासुन 13:10:59 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल 

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)