Panchang Today : आज चंद्रग्रहणासह धुलिवंदन आणि लक्ष्मी योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Mar 25, 2024, 07:41 AM IST
Panchang Today : आज चंद्रग्रहणासह धुलिवंदन आणि लक्ष्मी योग! काय सांगत सोमवारचं पंचांग? title=
today panchang 25 March ashubh muhurat rahu kaal ashadha and laxmi yog and monday panchang and happy holi

Panchang 25 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. आज मंगळ आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी योग आहे. लक्ष्मी योगासोबतच वृद्धी योग, ध्रुव योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग निर्माण झाला आहे. आज होळी म्हणजे रंगांचा उत्साह धुलिवंदन, धुरवड यासोबतच आज चंद्रग्रहणदेखील आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. चंद्र कन्या राशीत आहे. (monday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 25 March ashubh muhurat rahu kaal ashadha and laxmi yog and monday panchang and happy holi) 

आजचं पंचांग खास मराठीत! (25 March 2024 panchang marathi)

आजचा वार - सोमवार 

तिथी -  पौर्णिमा - 12:32:31 पर्यंत
नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी - 10:38:22 पर्यंत
करण - भाव - 12:32:31 पर्यंत, बालव - 25:46:49 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वृद्वि - 21:28:58 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:18:53 वाजता
सूर्यास्त - 18:35:32
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - 18:44:00
चंद्रास्त - 06:17:59
ऋतु - वसंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:16:38
महिना अमंत - फाल्गुन
महिना पूर्णिमंत - फाल्गुन

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 12:51:45 पासुन 13:40:52 पर्यंत, 15:19:05 पासुन 16:08:12 पर्यंत
कुलिक – 15:19:05 पासुन 16:08:12 पर्यंत
कंटक – 08:46:12 पासुन 09:35:19 पर्यंत
राहु काळ – 07:50:57 पासुन 09:23:02 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:24:26 पासुन 11:13:32 पर्यंत
यमघण्ट – 12:02:39 पासुन 12:51:45 पर्यंत
यमगण्ड – 10:55:07 पासुन 12:27:12 पर्यंत
गुलिक काळ – 13:59:17 पासुन 15:31:22 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:02:39 पासुन 12:51:45 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)