Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील नवमी तिथीसोबत 'शुभ योग'! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील शुभ योग आहे. आज नवमी तिथी असून आज श्री स्वामी समर्थ यांची साधना करण्याचा दिवस. जाणून घ्या आजचे राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ. 

नेहा चौधरी | Updated: Jul 27, 2023, 05:00 AM IST
Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील नवमी तिथीसोबत 'शुभ योग'! काय सांगतं गुरुवारचं पंचांग? title=
today panchang 27 july 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Shubh Yog and thursday panchang and shravan adhik maas 2023 shri swami samarth

Panchang 27 July 2023 in marathi :पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आज दुपारी 1.38 पर्यंत शुभ योग असणार आहे. त्यासोबतच रवि योग असल्याने आज दिवस-रात्र सर्व कामं यशस्वी होतील. आज विशाखा नक्षत्र असून आजचा दिवस अतिशय शुभ आहे. (thursday Panchang) 

आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या शुभ दिवसाचे गुरुवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 27 july 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Shubh Yog and thursday panchang and shravan adhik maas 2023 shri swami samarth) 

आजचं पंचांग खास मराठीत! (27 July 2023 panchang marathi)

आजचा वार - गुरूवार

तिथी - नवमी - 15:49:01 पर्यंत

नक्षत्र - विशाखा - 25:28:28 पर्यंत

करण - कौलव - 15:49:01 पर्यंत, तैतुल - 27:27:18 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - शुभ - 13:37:51 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:13:18 वाजता

सूर्यास्त - 19:16:22

चंद्र रास - तुळ - 19:28:47 पर्यंत

चंद्रोदय - 14:01:00

चंद्रास्त - 25:22:59

ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:03:04
महिना अमंत - श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत - श्रावण (अधिक)

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 10:34:19 पासुन 11:26:32 पर्यंत, 15:47:33 पासुन 16:39:46 पर्यंत

कुलिक – 10:34:19 पासुन 11:26:32 पर्यंत

कंटक – 15:47:33 पासुन 16:39:46 पर्यंत

राहु काळ – 14:22:43 पासुन 16:00:36 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 17:31:58 पासुन 18:24:10 पर्यंत

यमघण्ट – 07:05:30 पासुन 07:57:42 पर्यंत

यमगण्ड – 06:13:18 पासुन 07:51:11 पर्यंत

गुलिक काळ – 09:29:04 पासुन 11:06:57 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:18:44 पासुन 13:10:56 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल 

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)