Panchang Today : 'या' शुभ मुहूर्तावर करा हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा, दिवसभर भद्राची सावली

Panchang Today : पंचांगानुसार आज दिवसभर भद्राची सावली आहे. अशात हनुमानजी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त. 

नेहा चौधरी | Updated: May 27, 2023, 06:48 AM IST
Panchang Today : 'या' शुभ मुहूर्तावर करा हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा, दिवसभर भद्राची सावली title=
today Panchang 27 May 2023 shani dev puja shubh ashubh muhurat rahu kaal bhadra kal aaj ka panchang saturday

Panchang 27 May 2023 in marathi : आज शनिवार. हिंदू धर्मानुसार आज हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित केलेला दिवस...शनिदेवाची पूजा करण्यासाठी आजचा दिवस शुभ मानला जातो. आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. आज चंद्र सिंह राशीत आहे. तर आज दिवसभर भद्राची सावली असणार आहे. त्यामुळे शुभ मुहूर्तापासून राहुकाळपर्यंत सर्व गोष्टी जाणून घ्या.  (astrology news in marathi)   

आज मघा नक्षत्र आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे. शनिवार आणि उद्या रविवार, सुट्टीचे वार असल्याने अनेक जण महत्त्वाची कामं हातात घेतात. त्यामुळे आज शुभ मुहूर्त न पाहता कोणतेही काम करू नका. जाणून घ्या शनिवारचे पंचांग  (today Panchang 27 May 2023 shani dev puja shubh ashubh muhurat rahu kaal bhadra kal aaj ka panchang saturday)

आजचं पंचांग खास मराठीत ! (27 may 2023 panchang marathi)

आजचा वार - शनिवार

तिथी - सप्तमी - 07:44:26 पर्यंत

नक्षत्र - माघ - 23:43:46 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - व्याघात - 19:56:31 पर्यंत

करण - वणिज - 07:44:26 पर्यंत, विष्टि - 20:53:30 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:00:50 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 19:10:23 वाजता

चंद्रोदय - 12:20:59

चंद्रास्त - 25:21:00

चंद्र रास - सिंह

ऋतु - ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 06:00:50 पासुन 06:53:29 पर्यंत, 06:53:29 पासुन 07:46:07 पर्यंत

कुलिक – 12:09:17 पासुन 13:01:56 पर्यंत

कंटक – 15:39:21 पासुन 16:31:55 पर्यंत

राहु काळ – 09:18:13 पासुन 10:56:55 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 13:54:34 पासुन 14:47:12 पर्यंत

यमघण्ट – 15:39:50 पासुन 16:32:28 पर्यंत

यमगण्ड – 14:14:18 पासुन 15:53:00 पर्यंत

गुलिक काळ – 06:00:50 पासुन 07:39:32 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:09:17 पासुन 13:01:56 पर्यंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:09:32
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ

दिशा शूळ

पूर्व

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

आजचा मंत्र 

ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये। 
शंयोरभिश्रवन्तु नः। ऊँ शं शनैश्चराय नमः।।

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)