Shani Dev : शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी घरात लावा 'ही' 2 झाडं, सुख-समृद्धी नांदे घरा
Shani Dev : शनिदेवाला प्रसन्न करणे सोपे नाही. शनिदेवाची दृष्टी तुमच्यावर पडल्यास कधी सकारात्मक परिणाम दिसतो पण अनेक वेळा तो नकारात्मक दिसून येतो. अशावेळी घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून घरात ही दोन झाडं फायदेशीर ठरतात.
Jun 30, 2023, 01:15 PM ISTShani Vakri 2023 : आज शनिदेव वक्री! तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत जुळून आला केंद्र त्रिकोण आणि शश महापुरुष राजयोग
Shani Vakri 2023 : तब्बल 30 वर्षांनी शनिदेवी कुंभ वक्री स्थितीत येणार आहे. या शनिदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप तर काही राशींच्या आयुष्यात चांदीच चांदी असणार आहे.
Jun 17, 2023, 07:44 AM ISTPanchang Today : आज दुर्गाष्टमी आणि धुमावती जयंती! जाणून घ्या रविवारच्या पंचांगावरून शुभ मुहूर्त, राहुकाल
Panchang Today : आज रविवार धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. दुर्गाष्टमी आणि धुमावती जयंती आहे. त्यात रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योगदेखील जुळून आला आहे.
May 28, 2023, 06:41 AM ISTPanchang Today : 'या' शुभ मुहूर्तावर करा हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा, दिवसभर भद्राची सावली
Panchang Today : पंचांगानुसार आज दिवसभर भद्राची सावली आहे. अशात हनुमानजी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त.
May 27, 2023, 06:48 AM ISTShani Dev: घरात शनिदेवांची प्रतिमा का ठेवत नाही? जाणून घ्या यामागचं कारण
Shani Dev Idol: नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनिदेव ज्यांच्या राशीत येतात त्यांचा ते न्याय निवाडा करतात असं बोललं जातं. शनि साडेसाती, अडीचकी, महादशा आणि अंतर्दशा यामुळे जातक अक्षरश: मेटाकुटीला येतात. त्यामुळे शनिवारी उपाय करून प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
Dec 5, 2022, 03:30 PM ISTGajakesari Yog: 5 नोव्हेंबरला या राशींसाठी सर्वात शुभ योग, अडकलेली कामं पूर्ण होणार!
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत काही शुभ अशुभ योग तयार होतात. काही योग इतके जबरदस्त असतात की, अडकलेली कामं पूर्ण होतात. असाच एक शुभ योग 5 नोव्हेंबर 2022 ला जुळून आला आहे. शनिवारी मीन राशीत गजकेसरी योग तयार होत आहे.
Nov 4, 2022, 07:20 PM ISTSaturday Tips: शनिवारी या 4 गोष्टी खरेदी करणं टाळा, होऊ शकतं मोठं नुकसान
शनिवारी अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी करणं टाळा नाहीतर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
Apr 30, 2022, 07:57 AM IST