Spirituality News

PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

Tallest Statue of Lord Shiva: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे? श्रावण महिना हा भोलेनाथाला समर्पित करण्यात आला आहे. श्रावणात भक्त शंकराच्या मंदिरात जातात. त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. पण तुम्ही जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कुठे आहे माहितीय का?

Jul 22, 2024, 03:47 PM IST
यंदा श्रावण महिना कधीपासून? किती श्रावण सोमवार असणार? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

यंदा श्रावण महिना कधीपासून? किती श्रावण सोमवार असणार? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

Shravan 2024 Date : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. उत्तर प्रदेशातील अनेक राज्यांमध्ये आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. पण मराठी पंचांगानुसार श्रावण मास कधीपासून सुरु होणार आहे जाणून घ्या. 

Jul 22, 2024, 02:55 PM IST
Weekly Horoscope : संकष्टी चतुर्थीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार गणेशाची कृपा

Weekly Horoscope : संकष्टी चतुर्थीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार गणेशाची कृपा

Weekly Horoscope 22 to 28 July 2024 in Marathi : जुलै महिन्याचा शेवटचा आठवड्यात संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योगाचा संयोग जुळून आला आहे. यासोबत वृषभ राशीत गुरू आणि मंगळाची युती 12 राशींवर परिणाम करणार आहे. त्यामुळे जुलैचा हा शेवटचा आठवड्यात कोणावर गणेशाची कृपा बरसणार याबद्दल ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकर यांनी सांगितलंय. 

Jul 22, 2024, 08:34 AM IST
Monday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील प्रथमा तिथीसह आयुष्मान योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Monday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील प्रथमा तिथीसह आयुष्मान योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

22 july 2024 Panchang :  आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 22, 2024, 07:47 AM IST
Horoscope 22 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मोठी जबाबदारीही मिळू शकते!

Horoscope 22 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मोठी जबाबदारीही मिळू शकते!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 21, 2024, 10:48 PM IST
Love Marriage: 'या' राशींच्या व्यक्ती हमखास करतात लव्ह मॅरेज; पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Love Marriage: 'या' राशींच्या व्यक्ती हमखास करतात लव्ह मॅरेज; पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Love Marriage Zodiac sign: काही राशीच्या व्यक्ती आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करतात आणि नंतर केवळ त्याच व्यक्तीशी लग्न करण्याचा विचार करतात. यामध्ये काहीजण तरुण वयातच लग्न करतात आणि कधीकधी खूप उशीर लग्न करतात. 

Jul 21, 2024, 07:02 PM IST
Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांनी वाद विवाद टाळावा! तुमच्यासाठी कसा असेल जुलैचा शेवटचा आठवडा?

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांनी वाद विवाद टाळावा! तुमच्यासाठी कसा असेल जुलैचा शेवटचा आठवडा?

Saptahik Ank jyotish 22 to 28 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 22 ते 28 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 21, 2024, 04:42 PM IST
10 वर्षांनी शनि गोचर आणि सूर्यग्रहण एकत्र! 2027 पर्यंत 3 राशींच्या लोकांना यशासोबत आर्थिक फायदा

10 वर्षांनी शनि गोचर आणि सूर्यग्रहण एकत्र! 2027 पर्यंत 3 राशींच्या लोकांना यशासोबत आर्थिक फायदा

Astrology : तब्बल 10 वर्षांनंतर न्यायदेवता शनि गोचर आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे या योगामुळे काही राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Jul 21, 2024, 12:07 PM IST
Weekly Tarot Horoscope : धन योगामुळे या राशींना प्रचंड आर्थिक लाभ, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope : धन योगामुळे या राशींना प्रचंड आर्थिक लाभ, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 22 to 28 July 2024 in Marathi : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मंगळ आणि चंद्राचा चतुर्थदशम योग अतिशय खास ठरणार आहे. चौथ्या आणि दहाव्या घरात मंगळ आणि चंद्राचा एकमेकांशी संबंध धन योग असणार आहे. या धन योगामुळे मेष राशीसह 3 राशीच्या लोकांसाठी दिवस खूप भाग्यशाली ठरणार आहे, असे टॅरो कार्डच्या गणनेतून कसा असेल जाणून घ्या. 

Jul 21, 2024, 08:16 AM IST
Horoscope 21 July 2024 : कसा असेल तुमचा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे?

Horoscope 21 July 2024 : कसा असेल तुमचा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे?

Horoscope 21 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!

Jul 20, 2024, 10:24 PM IST
Sunday Panchang : आषाढी गुरु पौर्णिमा तिथीसह सूर्य चंद्र समसप्तक योग ! काय सांगत रविवारचं पंचांग?

Sunday Panchang : आषाढी गुरु पौर्णिमा तिथीसह सूर्य चंद्र समसप्तक योग ! काय सांगत रविवारचं पंचांग?

21 july 2024 Panchang :  आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 20, 2024, 08:07 PM IST
Guru Purnima Wishes in Marathi : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। खास मराठीत शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता करा व्यक्त!

Guru Purnima Wishes in Marathi : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। खास मराठीत शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता करा व्यक्त!

Guru Purnima Wishes in Marathi : आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही गुरु पौर्णिमा सण साजरा करण्यात येतो. गुरुपौर्णिमा हा सण गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो. आपल्या गुरु प्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमाचा सण साजरा करण्यात येतो. अशा या गुरुला खास मराठी शुभेच्छा पाठून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा. 

Jul 20, 2024, 07:34 PM IST
Horoscope 20 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!

Horoscope 20 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 20, 2024, 05:55 AM IST
Horoscope 19 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल!

Horoscope 19 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 18, 2024, 10:26 PM IST
Friday Panchang : आषाढी शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीसह गुरु मंगळ योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Friday Panchang : आषाढी शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीसह गुरु मंगळ योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

19 july 2024 Panchang :  आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 18, 2024, 05:43 PM IST
Guru Purnima: गुरु पौर्णिमेला बनतोय दुर्मिळ संयोग; या राशींना मिळणार चांगलं फळ

Guru Purnima: गुरु पौर्णिमेला बनतोय दुर्मिळ संयोग; या राशींना मिळणार चांगलं फळ

Guru Purnima 2024: हिंदू पंचांगानुसार, गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे 5.57 पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. हा योग दिवसभर चालणार आहे. याशिवाय उत्तराषाद नक्षत्र पहाटे ते मध्यरात्री 12.14 पर्यंत राहणार आहे.

Jul 18, 2024, 03:50 PM IST
गुरुपौर्णिमा 20 की 21 जुलै कधी साजरी होणार? जाणून घ्या पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्त

गुरुपौर्णिमा 20 की 21 जुलै कधी साजरी होणार? जाणून घ्या पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्त

Guru Purnima 2024 : गुरूंना समर्पित गुरुपौर्णिमा यंदा 20 की 21 जुलै  कधी साजरा करण्यात येणार आहे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. आषाढी शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. गुरुपौर्णिमेची अचूक तिथी जाणून घ्या. 

Jul 18, 2024, 02:41 PM IST
लहान मुलांचे जावळ का काढलं जातं? कितव्या वर्षी करावा हा विधी?

लहान मुलांचे जावळ का काढलं जातं? कितव्या वर्षी करावा हा विधी?

बाळाच्या जन्मानंतर एका ठराविक कालावधीनंतर बाळाचे जावळ करण्याची पद्धत आहे. बाळाचे जावळ काढणे हा एक प्रकारे सोहळाच असतो. पण लहान मुलांचे जावळ का व कधी काढावे जाणून घेऊया. 

Jul 18, 2024, 02:29 PM IST
प्रेमानंद महाराज म्हणतात 'या' 5 वाईट सवयींमुळे येतो अकाली मृत्यू; तुम्ही तर अशी चूक करत नाही ना?

प्रेमानंद महाराज म्हणतात 'या' 5 वाईट सवयींमुळे येतो अकाली मृत्यू; तुम्ही तर अशी चूक करत नाही ना?

अकाली मृत्यू कशामुळे येतो याबद्दल प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांनी कारणं सांगितली आहे. ते म्हणतात तुम्हाला आयुष्यात 5 वाईट सवयी असतील तर...

Jul 18, 2024, 12:26 PM IST
Thursday Panchang : आषाढी शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीसह ब्रह्म योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Thursday Panchang : आषाढी शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीसह ब्रह्म योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

18 july 2024 Panchang :  आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 18, 2024, 07:57 AM IST