![Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनी बुध ग्रह बनवणार दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनी बुध ग्रह बनवणार दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/24/743863-laxmi-narayan-yog1.png)
Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनी बुध ग्रह बनवणार दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता
Lakshmi Narayan Yog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, तब्बल 12 वर्षांनंतर वृषभ राशीमध्ये लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. शुक्र एका राशीत सुमारे महिनाभर राहतो. इतक्या वर्षांनी तयार होणाऱ्या लक्ष्मी नारायण योग अनेक राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे.
![Horoscope : एकदंत संकष्टी चतुर्थीला गुरु आदित्य राजयोग! 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ Horoscope : एकदंत संकष्टी चतुर्थीला गुरु आदित्य राजयोग! 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/26/744673-horoscope-26-may-guru-aditya-rajyog-on-ekdant-sankashti-chaturthi-these-zodiac-sign-people-will-get-money.png)
Horoscope : एकदंत संकष्टी चतुर्थीला गुरु आदित्य राजयोग! 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ
Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थी असून आज अनेक शुभ योगासह गुरु आदित्य राजयोगासह शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे रविवारी राशीच्या लोकांना सूर्यदेवासह गणेशाचा आशीर्वाद मिळणार आहे.
![Horoscope 26 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती आज व्यवसायासंबंधीत मोठा निर्णय घेतील! Horoscope 26 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती आज व्यवसायासंबंधीत मोठा निर्णय घेतील!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/26/744650-horoscope-18-dec.png)
Horoscope 26 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती आज व्यवसायासंबंधीत मोठा निर्णय घेतील!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
![Panchang Today : आज एकदंत संकष्टी चतुर्थीसह साध्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग? Panchang Today : आज एकदंत संकष्टी चतुर्थीसह साध्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/25/744485-today-panchang-26-may-2024-sunday-panchang-in-marathi-sunday-sankashti-chaturthi-2024.png)
Panchang Today : आज एकदंत संकष्टी चतुर्थीसह साध्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
![Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ? Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/25/744343-horoscope-june-2024-separation-in-close-relationship-financial-loss-june-month-inauspicious-for-these-zodiac-signs.png)
Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?
June Rashifal 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
![Horoscope 25 May 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, अति घाई टाळा! Horoscope 25 May 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, अति घाई टाळा!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/25/744276-horoscope.png)
Horoscope 25 May 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, अति घाई टाळा!
प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे 12 राशींचं महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या आजचं म्हणजे 25 मे रोजीचं महत्त्व.
![Panchang Today : वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सिद्धि योग! काय सांगत शनिवारचं पंचांग? Panchang Today : वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सिद्धि योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/24/744042-today-panchang-25-may-2024-saturday-panchang-in-marathi.png)
Panchang Today : वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सिद्धि योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
![Horoscope 25 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळतील Horoscope 25 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळतील](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/24/743942-horoscope-20-july-2023.png)
Horoscope 25 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळतील
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
![Vastu Tips : लाकडी मंदिर घराच्या कोणत्या दिशेला असावं? काळजी कशी घ्यावी Vastu Tips : लाकडी मंदिर घराच्या कोणत्या दिशेला असावं? काळजी कशी घ्यावी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/24/743951-woodentemple.png)
Vastu Tips : लाकडी मंदिर घराच्या कोणत्या दिशेला असावं? काळजी कशी घ्यावी
Vastu Tips: अनेकजण आपलं देवघर हे लाकडाचं बनवून घेतात. पण लाकडी देवघराची विशेष काळजी घ्यायला लागते. दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगत जाणून घ्या?
![मृत्यूनंतर स्वर्ग की नर्क 'इथे' ठरतं? यमराजाचे हे गूढ मंदिर भारतात आहे तरी कुठे? मृत्यूनंतर स्वर्ग की नर्क 'इथे' ठरतं? यमराजाचे हे गूढ मंदिर भारतात आहे तरी कुठे?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/24/743887-templeyamaraja7.png)
मृत्यूनंतर स्वर्ग की नर्क 'इथे' ठरतं? यमराजाचे हे गूढ मंदिर भारतात आहे तरी कुठे?
Travel : भारतात एक असं मंदिर आहे, जिथे मृत्यूनंतर आत्मा इथे येतो आणि नंतर न्यायदेवता यमराज ठरवतो नर्क की स्वर्गात मिळणार स्थान. या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. कुठे आहे हे अद्भूत मंदिर.
![18 ऑगस्टपर्यंत 'या' राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; शनीदेवामुळे करियर, नोकरीत मिळणार लाभ 18 ऑगस्टपर्यंत 'या' राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; शनीदेवामुळे करियर, नोकरीत मिळणार लाभ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/23/743510-shani-uday.png)
18 ऑगस्टपर्यंत 'या' राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; शनीदेवामुळे करियर, नोकरीत मिळणार लाभ
Shani In Purva Bhadrapada Nakshatra: शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. 6 एप्रिल रोजी दुपारी 3:55 वाजता शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आणि 3 ऑक्टोबरपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे.
![Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/24/743804-horoscope-june-2024-5-rare-rajyog-with-lakshmi-narayan-in-june-success-these-zodiac-signs-in-work-with-increments.png)
Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश
June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय.
![Narad Jayanti 2024 : जगातील पहिले पत्रकार, देवर्षी नारद; पण असं का? ब्रह्मदेवाने काय दिला होता शाप? Narad Jayanti 2024 : जगातील पहिले पत्रकार, देवर्षी नारद; पण असं का? ब्रह्मदेवाने काय दिला होता शाप?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/24/743795-narad-jayanti-2024-world-first-journalist-devarshi-narad-but-why-what-was-cursed-by-father-brahma.png)
Narad Jayanti 2024 : जगातील पहिले पत्रकार, देवर्षी नारद; पण असं का? ब्रह्मदेवाने काय दिला होता शाप?
Narad Jayanti 2024 : धर्मग्रंथांनुसार देवर्षी नारद हे ब्रह्मदेव यांचं सहा पुत्रांपैकी एक मानले जातात. कठोर तपश्चर्येनंतर नारदजींना देवर्षी ही पदवी मिळाली होती. देवर्षी नारद यांना जगातील पहिले पत्रकार का मानलं जातं?
![Ruchak Yog: 1 जून रोजी बनतोय महा-राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश Ruchak Yog: 1 जून रोजी बनतोय महा-राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/23/743489-ruchak-yog.png)
Ruchak Yog: 1 जून रोजी बनतोय महा-राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश
Ruchak Yog: 1 जून 2024 रोजी दुपारी 3:51 वाजता मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ स्वतःच्या राशीत गेल्याने रुचक नावाचा राजयोग निर्माण करणार आहे.
![Horoscope 24 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात Horoscope 24 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/24/743775-horoscope-1-july-2023.png)
Horoscope 24 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
![Panchang Today : आज नारद जयंतीसह शिव, सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग? Panchang Today : आज नारद जयंतीसह शिव, सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/22/743328-today-panchang-24-may-2024-friday-panchang-in-marathi-narad-jayanti-2024.png)
Panchang Today : आज नारद जयंतीसह शिव, सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
![Bhagwad Gita Quotes: अर्जुनासारखं यश पाहिजे असेल तर 'या' पाच गोष्टी कधीच विसरू नका Bhagwad Gita Quotes: अर्जुनासारखं यश पाहिजे असेल तर 'या' पाच गोष्टी कधीच विसरू नका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/23/743730-bhagvad-gita-quotes-2.png)
Bhagwad Gita Quotes: अर्जुनासारखं यश पाहिजे असेल तर 'या' पाच गोष्टी कधीच विसरू नका
Bhagvad Gita Quotes For Success: आयुष्यात यश कोणाला नको असतं? प्रत्येकजण पैसा आणि यश मिळवण्यासाठी धडपड असतो. जसं प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या वेगळी असते, तसंच काहींसाठी यशाची (Successful life) गणित देखील वेगळं असतं. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जीवनातील यशाबद्दल अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. याच गोष्टींच्या आधारे अर्जुनाने विजय मिळवला होता.
![Bhadra Rajyog: जून महिन्यात बुध गोचरमुळे बनणार भद्र राजयोग; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी Bhadra Rajyog: जून महिन्यात बुध गोचरमुळे बनणार भद्र राजयोग; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/20/742341-bhadra-rajyog1.png)
Bhadra Rajyog: जून महिन्यात बुध गोचरमुळे बनणार भद्र राजयोग; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी
Bhadra Rajyog: जूनमध्ये बुध स्वतःच्या राशीत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.
![Horoscope 23 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात Horoscope 23 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/23/743440-horoscope-3-july-2023.png)
Horoscope 23 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
![Panchang Today : आज वैशाख पौर्णिमा आणि शिवयोगासह अनेक राजयोग! काय सांगत गुरुवारचं पंचांग? Panchang Today : आज वैशाख पौर्णिमा आणि शिवयोगासह अनेक राजयोग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/22/743287-today-panchang-23-may-2024-thursday-panchang-in-marathi-buddha-purnima-2024.png)
Panchang Today : आज वैशाख पौर्णिमा आणि शिवयोगासह अनेक राजयोग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...