Panchang 26 May 2024 in marathi : पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तर पंचांगानुसार संध्याकाळी 6 नंतर चतुर्थी तिथी लागणार असून ती सोमवारी 27 मे रोजी संध्याकाळी 4.53 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थी ही रविवारी म्हणजे आज पाळण्यात येणार आहे. या संकष्टीला एकदंत संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. तर पंचांगानुसार आज गुरु आदित्य राजयोगासोबत साध्ययोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. आज चंद्र धनु राशीत असणार आहे. (sunday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. आज संकष्टी असल्याने गणरायाची पूजादेखील करण्यात येणार आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 26 May 2024 sunday panchang in marathi sunday Sankashti Chaturthi 2024)
आजचा वार - रविवार
तिथी - तृतीया - 18:08:44 पर्यंत
नक्षत्र - मूळ - 10:36:27 पर्यंत
करण - वणिज - 06:37:26 पर्यंत, विष्टि - 18:08:44 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - साघ्य - 08:29:58 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 05:25:01 वाजता
सूर्यास्त - 19:11:31
चंद्र रास - धनु
चंद्रोदय - 22:12:59
चंद्रास्त - 07:19:59
ऋतु - ग्रीष्म
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:46:29
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - वैशाख
दुष्टमुहूर्त - 17:21:19 पासुन 18:16:25 पर्यंत
कुलिक – 17:21:19 पासुन 18:16:25 पर्यंत
कंटक – 10:00:31 पासुन 10:55:37 पर्यंत
राहु काळ – 17:28:13 पासुन 19:11:32 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:50:43 पासुन 12:45:49 पर्यंत
यमघण्ट – 13:40:55 पासुन 14:36:01 पर्यंत
यमगण्ड – 12:18:16 पासुन 14:01:35 पर्यंत
गुलिक काळ – 15:44:54 पासुन 17:28:13 पर्यंत
अभिजीत - 11:50:43 पासुन 12:45:49 पर्यंत
पश्चिम
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
IND
(33.4 ov) 164/3 (151 ov) 587
|
VS |
ENG
407(89.3 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(6 ov) 12/2 (66.5 ov) 286
|
VS |
WI
253(73.2 ov)
|
Full Scorecard → |
HUN
(19.2 ov) 149
|
VS |
FRA
97(15.3 ov)
|
Hungary beat France by 52 runs | ||
Full Scorecard → |
MLT
(20 ov) 148/9
|
VS |
AUT
101(17.5 ov)
|
Malta beat Austria by 47 runs | ||
Full Scorecard → |
BEL
(8 ov) 141/1
|
VS |
ROM
78/6(8 ov)
|
Belgium beat Romania by 63 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.