Weekly Tarot Horoscope : नवरात्रीत त्रिग्रह योग 'या' लोकांना होणार भरपूर फायदा!मेष ते मीन राशीचे वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Weekly Tarot Horoscope Prediction 30 september to 6 october 2024 in Marathi : 12 राशींसाठी कसा असेल ऑक्टोबरचा पहिला आठवडा जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून
Monday Panchang : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रतासह अमला योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
30 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Horoscope : आजच्या दिवशी 5 राशीच्या लोकांना मिळणार धनलाभ, आपल्या राशीचं भविष्य जाणून घ्या
ग्रहांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भविष्याविषयी माहिती मिळवू शकता आणि येणारा काळही अनुकूल बनवू शकता. 30 सप्टेंबरचे राशीभविष्य जाणून घ्या आणि आजचा दिवस सुखकर बनवा.
Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्या 2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण; जाणून घ्या सुतक काळात काय करावं आणि काय करू नये?
Surya Grahan 2024 : या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण भाद्रपद महिन्याच्या सर्पपित्री अमावास्येला म्हणजेच 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. सूर्यग्रहण काळात काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सूर्यग्रहण काळात मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येतात. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या काळात करु नयेत.
October 2024 : ऑक्टोबरमध्ये सूर्य-बुधासह 4 मोठ्या ग्रहांचं गोचर; 'या' लोकांना करावा लागणार समस्यांचा सामना
Grah Gochar October 2024: बघता बघता 2024 मधील 10 महिन्याला सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक सणवार असणार आहेत. पण त्यासोबत 2 ऑक्टोबर या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण आहे. त्यासोबत महिन्याभरात अनेक मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांची ही स्थिती काही राशीच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. ऑक्टोबर महिन्यात कोणाच्या आयुष्यात भूकंप येणार आहे, जाणून घ्या.
Weekly Numerology : सर्वपित्री अमावस्या, सूर्यग्रहणाने सुरु होणारा हा आठवडा कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी शुभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 30 september to 6 october 2024 In Marathi : ऑक्टोबरचा पहिला आठवडा सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणामुळे कोणासाठी शुभ आणि कोणासाठी अशुभ हे जाणून घ्या. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.
Shardiya Navratri 2024 : यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवीचं वाहन अशुभ; हे संकेत धोकादायक, जाणून घ्या काय सांगतात ज्योतिषचार्य
Shardiya Navratri 2024 : वर्षाला 4 नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. शारदीय, चैत्र आणि दोन गुप्त नवरात्री साजरी करण्यात येते. यातील शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व असून ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे.
Surya Grahan 2024 : वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 'या' दिवशी? भारतात कधी दिसणार Ring Of Fire
सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतातील लोकांवर याचा काय परिणाम होणार?
Weekly Horoscope : नवरात्रीत मालव्य राजयोग! करिअरसाठी गोल्डन काळ, तर 'या' लोकांवर असणार देवीची कृपा
Weekly Horoscope 30 september to 6 october 2024 in Marathi : ऑक्टोबरचा पहिला आठवड्याची सुरुवात नवरात्रीने होत असून मालव्य राजयोग असणार आहे. शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत भ्रमण करत मालव्य राजयोग तयार करत आहे. करिअर आणि आर्थिक दृष्टिकोनातून मालव्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना सणासुदीच्या काळात धनलाभ होईल. जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
Horoscope : 'या' राशींच्या लोकांना मानसिक तणावापासून दूर राहा, कसा असेल आजचा दिवस
Todays Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा 29 सप्टेंबर कसा राहील, जाणून घ्या. या महिन्यातील आज शेवटचा रविवार. आजचा दिवस काही राशींसाठी अतिशय खास.
शनि-राहू मिळून करणार कहर! 3 ऑक्टोबरपासून कोणत्या 5 राशींवर सर्वाधिक परिणाम होईल?
Shani Nakshatra Gochar 2024: येत्या 3 ऑक्टोबर 2024 शनि आणि राहू आपली स्थिती बदलणार आहे. शनि ग्रह शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार असून ज्याचा स्वामी राहू आहे. राहूच्या नक्षत्रात शनीचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करणार आहे.
Saturday Panchang : आज श्राद्ध पक्षातील इंदिरा एकादशीसह सिद्ध योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
28 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Horoscope : आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? 5 राशींच्या जीवनात होतील मोठे बदल
आजचा दिवस 5 राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल आणि आजपासून खऱ्या अर्थाने क्रांती होईल.
Horoscope : शुभ योग असल्यामुळे 5 राशीच्या लोकांना अचानक होईल धनलाभ
आजचा दिवस थोडा वेगळा असणार आहे. प्रत्येक राशीवर ग्रह-नक्षत्रांचा परिणाम होणार आहे.
Horoscope : वृषभ, कर्क आणि तुळ राशीच्या लोकांना मिळू शकते आनंदाची बातमी, 12 राशींचं भविष्य
सप्टेंबर महिन्यातील शेवटचा गुरुवार आज 12 राशींसाठी कसा असेल?
Horoscope : द्विपुष्कर योग असल्यामुळे 5 राशींना मिळणार भाग्याची साथ, 12 राशींसाठी कसा असेल दिवस
Todays Horoscope : आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचा असेल. दिवसाची सुरुवात करा भविष्य वाचून
Pitru Paksha 2024 :श्राद्धाच्या जेवणाचं आमंत्रण आल्यास जावं की नाही? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?
Pitru Paksha 2024 : पितृपक्ष श्राद्धाच्या जेवणासाठी अनेकांना आमंत्रण दिलं जातं. पण काही लोक या आमंत्रणाला नकार देतात. श्राद्धाचं जेवण करावं की नाही करावं याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
Tuesday Panchang : पितृ पक्ष श्राद्धात आज द्विपुष्कर योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
24 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Horoscope : 'या' लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा, 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार पाहा मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 चं राशीभविष्य
Weekly Horoscope : पितृपक्षात गुरु पुष्य योग 'या' लोकांना करणार श्रीमंत, ऑफिसच्या कामात प्रगती, प्रोजेक्ट पूर्ण होणार, तुमच्या नशिबात काय?
Weekly Horoscope 23 to 29 september 2024 in Marathi : सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि पितृपक्षाचा या आठवड्यात भद्रा राजयोगासह गुरु पुष्य योग असणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती, करिअरमध्ये अनपेक्षित यश आणि आरोग्यासाठी उत्तम असणार आहे. 5 राशींच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य