Spirituality News

Ganesh Visarjan 2024 : घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?

Ganesh Visarjan 2024 : घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?

Ganesh Visarjan 2024 : घरात गर्भवती महिला असल्यास गणेशाची मूर्ती विसर्जन करावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याशिवाय गणपती स्थापनेनंतर कोणाचा मृत झाल्यास घरात सुतक असेल तर काय करावं. 

Sep 13, 2024, 02:47 PM IST
Horoscope : कर्क आणि कन्या राशीच्या लोकांचे प्रकृती बिघडू शकते; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

Horoscope : कर्क आणि कन्या राशीच्या लोकांचे प्रकृती बिघडू शकते; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

गणेशोत्सव असल्याने सर्वत्र आनंदाचे आणि चैतन्याचं वातावरण आहे. आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या. 

Sep 13, 2024, 08:15 AM IST
Friday Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील दशमी तिथीसह सौभाग्य योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Friday Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील दशमी तिथीसह सौभाग्य योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

13 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 13, 2024, 07:51 AM IST
Ganesh Visarjan 2024 : अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; गणपतीच्या विसर्जन तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Ganesh Visarjan 2024 : अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; गणपतीच्या विसर्जन तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Ganesh Visarjan 2024 : दीड दिवस, पाच दिवस आणि गौरी गणपतीचं विसर्जन पार पडतंय. आता बाप्पा काही दिवसच आपल्यासोबत असणार आहे. अनंत चतुर्दशीला गणेश आपल्या गावाला जाणार. 

Sep 12, 2024, 06:53 PM IST
Chandra Grahan 2024: चंद्रग्रहणाच्या वेळी मंदिरे का बंद असतात?

Chandra Grahan 2024: चंद्रग्रहणाच्या वेळी मंदिरे का बंद असतात?

चंद्रग्रहणाच्या वेळी मंदिरे बंद ठेवण्यचाची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे देखील दिली जातात. जाणून घ्या सविस्तर

Sep 12, 2024, 05:49 PM IST
Gauri visarjan Muhurat 2024 : गौरी विसर्जन करताना 'या' चुका करु नका! 'हे' विधी नक्की करा, अन्यथा...

Gauri visarjan Muhurat 2024 : गौरी विसर्जन करताना 'या' चुका करु नका! 'हे' विधी नक्की करा, अन्यथा...

Gauri visarjan 2024 : माहेरवाशिणीचं स्वागत, मग तिचा पाहुणाचार अतिशय प्रेमाने आणि विधीवत केल्यानंतर आज तिला निरोप देण्याची वेळ आली आहे. गौराईला निरोप देताना 'पुनरागमनायच' हे म्हणायला विसरू नका. त्यासोबत विसर्जन मुहूर्त आणि कुठल्या गोष्टी टाळ्यावात ते जाणून घ्या. 

Sep 12, 2024, 12:20 PM IST
आजचे पंचांग, 12 सप्टेंबर 2024: आज गौरी गणपती विसर्जनाला आयुष्यमान योग! जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

आजचे पंचांग, 12 सप्टेंबर 2024: आज गौरी गणपती विसर्जनाला आयुष्यमान योग! जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

आजचे पंचांग, 12 सप्टेंबर 2024: आज गौरी गणपती विसर्जनाला आयुष्यमान योग! जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ  आज भाद्रपद शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...      

Sep 12, 2024, 07:39 AM IST
Horoscope : सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांना रखडलेलं धनप्राप्त होणार, 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

Horoscope : सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांना रखडलेलं धनप्राप्त होणार, 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

गणपती बाप्पाचं आज विसर्जन. गौरी -गणपतीचा हा सण साजरा होत आहे. आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल जाणून घ्या?

Sep 12, 2024, 06:54 AM IST
Wednesday Panchang : आज गौरी पूजन आणि राधाष्टमीसह प्रिती योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Wednesday Panchang : आज गौरी पूजन आणि राधाष्टमीसह प्रिती योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

11 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 11, 2024, 12:49 AM IST
Horoscope : गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन, 'या' लोकांना आर्थिक लाभासह प्रगतीचे मार्ग होणार खुले

Horoscope : गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन, 'या' लोकांना आर्थिक लाभासह प्रगतीचे मार्ग होणार खुले

Horoscope Today : आज गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन झालं आहे. अशात आजचा दिवस कोणासाठी कसा असेल कोणावर धनवर्षाव होणार तर कोणाचे आर्थिक गणित बिघडणार जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

Sep 10, 2024, 08:48 AM IST
Tuesday Panchang : आज गौरी आवाहनाला सर्वार्थ सिद्धि योग! जाणून शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Tuesday Panchang : आज गौरी आवाहनाला सर्वार्थ सिद्धि योग! जाणून शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

10 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 10, 2024, 08:19 AM IST
Weekly Horoscope : गणेशोत्सवाचा दुसरा आठवडा 12 राशींसाठी कसा? बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार श्रीमंत

Weekly Horoscope : गणेशोत्सवाचा दुसरा आठवडा 12 राशींसाठी कसा? बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार श्रीमंत

Weekly Horoscope 9 to 15 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या हा दुसरा आठवड्यात, ग्रहांचा राजकुमार बुध सिंह राशीत अस्त करणार आहे. शुक्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे, तर सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गणपती गौरीच आगमन 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या  ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे.

Sep 9, 2024, 11:41 PM IST
Jeshtha Gauri Avahan Wishes : सोनपावलांनी गौरी आली घरी...ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठीतून शुभेच्छा

Jeshtha Gauri Avahan Wishes : सोनपावलांनी गौरी आली घरी...ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठीतून शुभेच्छा

Jeshtha Gauri Pujan Wishes in Marathi : गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन सोनपावलांनी होणार आहे. ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त तुमच्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा पाठवा आणि मंगलदिन साजरा करा. 

Sep 9, 2024, 10:04 PM IST
Weekly Tarot Horoscope : सप्टेंबरचा दुसऱ्या आठवड्यात 'या' लोकांना बाप्पा बनवणार धनवान, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Weekly Tarot Horoscope : सप्टेंबरचा दुसऱ्या आठवड्यात 'या' लोकांना बाप्पा बनवणार धनवान, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Weekly Tarot Horoscope Prediction 9 to 15 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडा अतिशय खास आहे. गणपतीपाठोपाठ गौराईच आगमन होणार आहे. त्यात गजकेसरी राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे हा योग अनेकांना धनवान बनवणार आहे. 

Sep 9, 2024, 08:39 AM IST
Weekly Numerology : गणपती - गौरीचा हा आठवडा 'या' मूलांकांच्या लोकांसाठी वरदान! तुमच्या नशिबात काय?

Weekly Numerology : गणपती - गौरीचा हा आठवडा 'या' मूलांकांच्या लोकांसाठी वरदान! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 9 to 15 september 2024 In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 9 ते 15 सप्टेंबरपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Sep 9, 2024, 07:30 AM IST
Monday Panchang : आज भाद्रपदातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Monday Panchang : आज भाद्रपदातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

09 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 9, 2024, 06:56 AM IST
Horoscope : 'या' राशीच्या लोकांच्या नोकरीचा शोध संपेल, तर 2 राशींची आर्थिक स्थिती बदलणार

Horoscope : 'या' राशीच्या लोकांच्या नोकरीचा शोध संपेल, तर 2 राशींची आर्थिक स्थिती बदलणार

Horoscope Today : आजचा दिवस बारा राशींसाठी महत्त्वाचा असेल. आजच्या दिवशी अनेक राशींमध्ये जाणवतील बदल.   

Sep 9, 2024, 06:52 AM IST
Gauri Pujan 2024 : गणपतींपाठोपाठ गौराई येणार माहेरी! जाणून घ्या ज्येष्ठा गौरी आवाहनाची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Gauri Pujan 2024 : गणपतींपाठोपाठ गौराई येणार माहेरी! जाणून घ्या ज्येष्ठा गौरी आवाहनाची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Jyeshtha Gauri Avahana 2024 : गणपतीपाठोपाठ येतात त्या माहेरवाशी गौराई...गौराई आगमनापासून विसर्जनापर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या एका क्लिकवर 

Sep 8, 2024, 04:04 PM IST
Chandra Grahan 2024 : गणेशोत्सवानंतर 'या' राशींना लागणार ग्रहण, दुसरं चंद्रग्रहण खूप त्रासदायक

Chandra Grahan 2024 : गणेशोत्सवानंतर 'या' राशींना लागणार ग्रहण, दुसरं चंद्रग्रहण खूप त्रासदायक

Chandra Grahan 2024 : या वर्षांतील दुसरं चंद्रग्रहण हे गणेशोत्सवानंतर लगेचच लागणार आहे. पितृ पक्षाच्या पहिलाच दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण काही राशींच्या आयुष्याला ग्रहण लावणार आहे. 

Sep 8, 2024, 02:46 PM IST
गणेशोत्सव काळात आणि पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर...

गणेशोत्सव काळात आणि पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर...

Pitru Paksha : देशभरात गणेशोत्सवामुळे वातावरण आनंदायी आणि गणेशमय झालं. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यानंतर पितृ पक्ष पंधरवड्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर गणेशोत्व काळात हा संकेत मिळल्यात तर ते...

Sep 8, 2024, 11:30 AM IST