![प्रमोशन, पैसा, कार! 'या' 5 राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 100 वर्षांनंतर धनत्रयोदशीला 5 आश्चर्यकारक योग प्रमोशन, पैसा, कार! 'या' 5 राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 100 वर्षांनंतर धनत्रयोदशीला 5 आश्चर्यकारक योग](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/25/807429-promotion-money-car-these-5-zodiac-signs-will-shine-like-gold-5-amazing-yogas-on-dhanteras-2024-after-100-years-diwali.png)
प्रमोशन, पैसा, कार! 'या' 5 राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 100 वर्षांनंतर धनत्रयोदशीला 5 आश्चर्यकारक योग
Dhanteras 2024 Luck Zodiac Signs : दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी येत्या मंगळवारी 29 ऑक्टोबरला असणार आहे. यादिवशी 100 वर्षांनंतर 5 आश्चर्यकारक योग जुळून आले आहेत.
![Dhanteras 2024 : धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर कधी? जाणून घ्या तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व Dhanteras 2024 : धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर कधी? जाणून घ्या तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/25/807361-diwali-dhantrayodashi-when-29th-or-30th-october-dhanteras-date-puja-muhurat-time-and-vidhi-dhanteras-buy-gold.png)
Dhanteras 2024 : धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर कधी? जाणून घ्या तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व
Dhanteras 2024 Data : यंदा दिवाळी लवकर आल्यामुळे दिवाळीतील सणाच्या तारखेवरून सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर नक्की कधी आहे? तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व जाणून घ्या.
![Horoscope : मिथुन आणि वृश्चिक राशींच्या लोकांना धनलाभ, 'या' लोकांनी आर्थिक व्यवहार करताना राहावे सावध Horoscope : मिथुन आणि वृश्चिक राशींच्या लोकांना धनलाभ, 'या' लोकांनी आर्थिक व्यवहार करताना राहावे सावध](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/25/807165-daily-rashi-bhavishya-daily-horoscope-today-rashi-bhavishya-25-october-2024.png)
Horoscope : मिथुन आणि वृश्चिक राशींच्या लोकांना धनलाभ, 'या' लोकांनी आर्थिक व्यवहार करताना राहावे सावध
Horoscope in Marathi : आज शुभ योग, गौरी योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य
![Friday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह गौरी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग? Friday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह गौरी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/25/807161-friday-panchang-25-october-2024-panchang-in-marathi.png)
Friday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह गौरी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
25 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज नवमी तिथी असून आज माता लक्ष्मीची पूजा करण्यात येणार आहे.
![Horoscope : आज 'या' राशींचा धनयोग, दिवाळी अगोदरच होणार मालामाल... Horoscope : आज 'या' राशींचा धनयोग, दिवाळी अगोदरच होणार मालामाल...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/24/806708-horoscopesunday.png)
Horoscope : आज 'या' राशींचा धनयोग, दिवाळी अगोदरच होणार मालामाल...
आजचा दिवस अनेक राशींसाठी खास असणार आहे. याला कारण आहे आजचा योग.
![Thursday panchang : आज अहोई अष्टमीसह गुरु पुष्य योग! धनत्रयोदशीपूर्वी आज सोने खरेदीसाठी सुवर्ण संधी, जाणून घ्या शुभ मुहूर्त Thursday panchang : आज अहोई अष्टमीसह गुरु पुष्य योग! धनत्रयोदशीपूर्वी आज सोने खरेदीसाठी सुवर्ण संधी, जाणून घ्या शुभ मुहूर्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/24/806706-thursday-panchang-24-october-2024-panchang-in-marathi-ahoi-ashtami-guru-pushya-yog-2024.png)
Thursday panchang : आज अहोई अष्टमीसह गुरु पुष्य योग! धनत्रयोदशीपूर्वी आज सोने खरेदीसाठी सुवर्ण संधी, जाणून घ्या शुभ मुहूर्त
24 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज अष्टमी तिथी असून आजच गुरु पुष्य योगासह अहोई अष्टमीचं व्रत आहे.
![Vastu Tips: खिशात कापूर ठेवल्याने होतात 'हे' फायदे Vastu Tips: खिशात कापूर ठेवल्याने होतात 'हे' फायदे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/23/806571-vastu-tips-1.jpg)
Vastu Tips: खिशात कापूर ठेवल्याने होतात 'हे' फायदे
कापूर बहुतेक वेळा पूजेमध्ये वापरला जातो. ते जाळल्याने देवदेवता प्रसन्न होतात. पण तो खिशात ठेवल्याने कोणते फायदे होतात? जाणून घ्या सविस्तर
![Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/23/806445-diwali-first-day-vasubaras-2024-date-tithi-shubh-muhurat-puja-vidhi-and-importance-in-marathi.png)
Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व
Vasubaras 2024 Date : दिवाळीची पहिली पणती ही गाय - वासरांसाठी लावली जाते. दिवाळी पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या.
![धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचे 3 शुभ मुहूर्त, 'या' गोष्टींची करा खरेदी लक्ष्मी होईल प्रसन्न धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचे 3 शुभ मुहूर्त, 'या' गोष्टींची करा खरेदी लक्ष्मी होईल प्रसन्न](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/23/806400-dhanteras.png)
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचे 3 शुभ मुहूर्त, 'या' गोष्टींची करा खरेदी लक्ष्मी होईल प्रसन्न
Dhanreras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देवतेची पूजा केली जाते. तसेच हा दिवस खरेदीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करणं शुभ मानलं जातं.
![Wednesday panchang : आज आश्विन महिन्यातील सप्तमी तिथीसह शिव योग! काय सांगतं बुधवार पंचांग? Wednesday panchang : आज आश्विन महिन्यातील सप्तमी तिथीसह शिव योग! काय सांगतं बुधवार पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/23/806346-wednesday-panchang-23-october-2024-panchang-in-marathi.png)
Wednesday panchang : आज आश्विन महिन्यातील सप्तमी तिथीसह शिव योग! काय सांगतं बुधवार पंचांग?
23 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज सप्तमी तिथी असून आजचं पंचांग जाणून घ्या.
![Horoscope : आजचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खास; दिवाळी दणक्यात साजरी करणार Horoscope : आजचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खास; दिवाळी दणक्यात साजरी करणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/23/806343-bhavishya.png)
Horoscope : आजचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खास; दिवाळी दणक्यात साजरी करणार
23 ऑक्टोबरचे राशीभविष्य सर्व राशींसाठी सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधी घेऊन येईल. अनेक राशींना आज आर्थिक लाभ आणि नातेसंबंध सुधारण्याची चिन्हे मिळू शकतात. काही लोकांसाठी हा दिवस आत्मनिरीक्षण करण्याचा आणि स्वतःला सुधारण्याचा दिवस असेल.
![Tuesday panchang : आज आश्विन महिन्यातील षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगतं मंगळवार पंचांग? Tuesday panchang : आज आश्विन महिन्यातील षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगतं मंगळवार पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/22/805934-tuesday-panchang-22-october-2024-panchang-in-marathi.png)
Tuesday panchang : आज आश्विन महिन्यातील षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगतं मंगळवार पंचांग?
22 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज षष्ठी तिथी असून आज महत्त्वाचे काम किंवा शुभ कार्य ठरवायचं असेल तर जाणून घ्या आजचं पंचांग
![Horoscope : 'या' राशीच्या लोकांना दुरुधरा योगमुळे मिळणार दुप्पट लाभ, आजचं भविष्य जाणून घ्या Horoscope : 'या' राशीच्या लोकांना दुरुधरा योगमुळे मिळणार दुप्पट लाभ, आजचं भविष्य जाणून घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/22/805926-horoscopefinal-1.png)
Horoscope : 'या' राशीच्या लोकांना दुरुधरा योगमुळे मिळणार दुप्पट लाभ, आजचं भविष्य जाणून घ्या
Todays Horoscope: आज मंगळवार, 22 ऑक्टोबर, चंद्र मिथुन राशीतील अर्द्रा नक्षत्रातून रात्रंदिवस आपल्या मित्र बुधाशी संवाद साधत आहे. याचा परिणाम ठराविक राशींवर होणार.
![Diwali 2024 : दिवाळी का साजरी केली जाते, तुम्हाला माहिती का? हे आहे यामागचं कारण Diwali 2024 : दिवाळी का साजरी केली जाते, तुम्हाला माहिती का? हे आहे यामागचं कारण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/21/805732-diwali-2024-do-you-know-why-diwali-is-celebrated-this-is-the-reason-behind-it.png)
Diwali 2024 : दिवाळी का साजरी केली जाते, तुम्हाला माहिती का? हे आहे यामागचं कारण
Diwali 2024 : दीपमाला उजळवून, दिव्यांची आरास करून अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजे दिवाळी. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी ही दिवाळी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
![कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...' कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/21/805643-mahanextcm.jpg)
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'
Maharashtra Assembly Election 2024 Astrologer Prediction: महाराष्ट्रच नाही तर झारखंडमध्येही कोण बाजी मारेल याबद्दलचं भाकित विराट कोहली आणि अनुष्काबद्दल अचूक भविष्य सांगणाऱ्याने व्यक्त केलं आहे.
![Weekly Numerology : जन्मतारखेनुसार कोणाचं भाग्य चमकणार?, जाणून घ्या 'या' आठवड्यात अंकगणित काय सांगतं? Weekly Numerology : जन्मतारखेनुसार कोणाचं भाग्य चमकणार?, जाणून घ्या 'या' आठवड्यात अंकगणित काय सांगतं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/21/805534-weekly-numerology-prediction-21-to-27-october-2024-saptahik-ank-jyotish-rashi-bhavishya-in-marathi.png)
Weekly Numerology : जन्मतारखेनुसार कोणाचं भाग्य चमकणार?, जाणून घ्या 'या' आठवड्यात अंकगणित काय सांगतं?
Saptahik Ank jyotish 21 to 27 october 2024 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार ऑक्टोबरच्या हा आठवड्यात अनेक शुभ योग जुळून आलंय. अंकशास्त्रानुसार तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. जन्मतारखेनुसार 1 ते 9 या सर्व मूलांकांसाठी 21 ते 27 ऑक्टोबर हा काळ कसा असेल ते ...
![Monday panchang : आज आश्विन महिन्यातील पंचमी तिथीसह रवि योग! काय सांगतं सोमवारी पंचांग? Monday panchang : आज आश्विन महिन्यातील पंचमी तिथीसह रवि योग! काय सांगतं सोमवारी पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/21/805531-monday-panchang-21-october-2024-panchang-in-marathi.png)
Monday panchang : आज आश्विन महिन्यातील पंचमी तिथीसह रवि योग! काय सांगतं सोमवारी पंचांग?
21 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज पंचमी तिथी असून आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामासाठी जाणून घ्या आजचं पंचांग
![Horoscope : आजचा दिवस 'या' राशींच्या लोकांसाठी घेऊन येईल संकट, लव लाइफमध्ये येऊ शकतो तणाव Horoscope : आजचा दिवस 'या' राशींच्या लोकांसाठी घेऊन येईल संकट, लव लाइफमध्ये येऊ शकतो तणाव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/20/805521-horoscope.jpg)
Horoscope : आजचा दिवस 'या' राशींच्या लोकांसाठी घेऊन येईल संकट, लव लाइफमध्ये येऊ शकतो तणाव
Todays Horoscope : आज, 12 व्या घरात मंगळ आणि चंद्र मेष राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव देऊ शकतात. त्याच वेळी मिथुन राशीच्या लोकांना नोकरी बदलासंबंधी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल.
![Weekly Horoscope : दिवाळी 'या' राशींवर पैशांचा पाऊस; बुधादित्य राजयोग कोणासाठी भाग्यशाली? Weekly Horoscope : दिवाळी 'या' राशींवर पैशांचा पाऊस; बुधादित्य राजयोग कोणासाठी भाग्यशाली?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/20/805312-weekly-horoscope-21-to-27-october-2024-check-weekly-horoscope-astrology-predictions-zodiac-signs-saptahik-rashi-bhavishya-in-marathi-diwali-2024.png)
Weekly Horoscope : दिवाळी 'या' राशींवर पैशांचा पाऊस; बुधादित्य राजयोग कोणासाठी भाग्यशाली?
Weekly Horoscope 21 to 27 october 2024 in Marathi : दिवाळीपूर्वीचा हा ऑक्टोबरचा आठवडा ज्योतिषशास्त्रानुसार भाग्यशाली आहे. या आठवड्यात तूळ राशीमध्ये सूर्य आणि बुध यांचा संयोग घडणार आहे. त्यामुले बुधादित्य राजयोग तयार होणार असून काही लोकांच्या घरी दिवाळीपूर्वीच दिवाळीचा उत्साह असणार आहे. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
![Sunday panchang : आज संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योग! चंद्रोदय वेळ काय? Sunday panchang : आज संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योग! चंद्रोदय वेळ काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/20/805151-sunday-panchang-20-october-2024-panchang-in-marathi-sankashti-chaturthi-2024-karva-chauth.png)
Sunday panchang : आज संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योग! चंद्रोदय वेळ काय?
20 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज संकष्टी चतुर्थी व्रत असल्याने चंद्रोदय वेळ जाणून घ्या.