Horoscope 2025 : 'या' 5 राशींसाठी 2025 वर्ष अनलकी! आर्थिक संकटासह नात्यांमध्ये तणाव?
Horoscope 2025 : या वर्षातील 7 महिन्याला सुरुवात झाली आहे. 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 5 महिने राहिले आहेत. अशात 2025 वर्ष काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Horoscope 6 July 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? 6 जुलैचं जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!
Horoscope 6 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!
Saturday Panchang : त्रिपुष्कर योगात आषाढ महिन्याला सुरुवात! काय सांगत शनिवारचं पंचांग?
6 july 2024 Panchang : शनिवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथि आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
आज दश अमावस्येला शनिदेवाचा शुभ योग! 'या' राशींचं भाग्य उजळणार, होणार लाभच लाभ
Amavasya 2024 : आज आषाढ महिना सुरु होण्यापूर्वीची दश अमावस्या आहे. पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आज अमावस्येला शनिदेवाची शुभ योग जुळून आल्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Budh Gochar: 19 जुलैपासून बदलणार 'या' राशींचं नशीब; बुध ग्रहाचा राहणार प्रभाव
Budh Gochar In Leo 2024: या काळात सर्व राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत ज्यांचं नशीब यावेळी चमकू शकणार आहे. करिअर आणि बिझनेसमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे.
Horoscope 5 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Friday Panchang : ज्येष्ठ अमावस्यासह ध्रुव योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?
5 july 2024 Panchang : शुक्रवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथि आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Ashadhi Wari 2024: कसा ठरला वारीचा मार्ग? माऊलींची पालखी आळंदी, दिवेघाट आणि जेजुरी मार्गेच का करते प्रस्थान?
Ashadhi Wari 2024: आषाढी वारी ही वर्षानुवर्षे देहू आणि आळंदी वरुन दिवेघाट सासवडमार्गे पंढरपुरी प्रस्थान करते. ही दिंडी दिवेघाट मार्गे निघण्यामागे सुद्धा एक इतिहास दडलेला आहे. 'संत तुकोबा' आणि 'ज्ञानेश्वर माऊलीं'च्या जयघोषात दिंडी पंढपुरीच्या सावळ्याच्या दर्शनासाठी निघते.
Shukra Gochar: जुलै महिन्यात होणार शुक्राचं डबल गोचर; 'या' राशींना मिळणार दुप्पट लाभ
Shukra Gochar 2024: शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. या काळात शुक्र देखील लक्ष्मी नारायण योग तयार करणार आहे.
Thursday Panchang : आज मासिक शिवरात्री व्रतसह वृद्धि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?
4 july 2024 Panchang : जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथि आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Horoscope 4 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पैशांसंबंधीत काही गोष्टी सुधाराव्या लागतील!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Shash Rajyog: शनी वक्रीने तयार केला शश राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार
Shash Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत स्थित आहे. 29 जून रोजी या राशीत शनीने वक्री म्हणजेच उलट दिशेने फिरण्यास सुरुवात केली आहे.
Shukra Uday: 259 दिवस राहणार उदय स्थितीत; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ
Venus Uday 2024: शुक्राच्या उदयामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि कौशल्य पातळी वाढेल आणि तुम्हाला अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे. या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होणार आहात.
Horoscope 3 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी नवीन काम सुरु करण्याचा विचार करावा!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Mahalaxmi Rajyog: मंगळ-चंद्राने तयार केला महालक्ष्मी राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार
Mahalaxmi Rajyog: ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ३० जून रोजी मेष राशीमध्ये महालक्ष्मी योग तयार झाला आहे.
Shani Vakri: 137 दिवसांपर्यंत 'या' राशींना रहावं सावधान; शनीची वक्री स्थिती ठरू शकते त्रासदायक
Shani Vakri 2024: 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत शनी उल्टी चाल चालणार आहे. दरम्यान शनीच्या या हालचालीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आय़ुष्यात अचानक वादळ येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Horoscope 2 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या मोठ्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीला त्रिपुष्कर योग! 'या' राशींना मिळणार लाभच लाभ
Yogini Ekadashi 2024 : मंगळवारी 2 जुलैला योगिनी एकादशीला त्रिपुष्कर आणि गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना लाभच लाभ होणार आहे.
Jagannath Rath Yatra 2024 : भगवान जगन्नाथाची मूर्ती अपूर्ण का? 'हे' आहे मुख्य कारण
Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ रथयात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे. जगन्नाथ पुरी चार धामांपैकी एक असून भगवान जगन्नाथाची मूर्ती अपूर्ण का हे तुम्हाला माहितीय का?
Tuesday Panchang : योगिनी एकादशीसह सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?
2 july 2024 Panchang : मंगळवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...