Spirituality News

Pithori Amavasya Wishes in Marathi : पिठोरी अमावस्या आणि मातृदिनानिमित्त WhatsaApp, Facebook च्या माध्यमातून मराठीतून पाठवा शुभेच्छा

Pithori Amavasya Wishes in Marathi : पिठोरी अमावस्या आणि मातृदिनानिमित्त WhatsaApp, Facebook च्या माध्यमातून मराठीतून पाठवा शुभेच्छा

Happy Matru Din and Pithori Amavasya Wishes in Marathi : श्रावण महिन्याची सांगता ही श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्याने होते. या अमावस्येला मातृदिनीही साजरा करण्यात येतो. अशा या शुभ दिनाच्या खास मराठीतून शुभेच्छा द्या. 

Sep 1, 2024, 07:19 PM IST
Monday Panchang : पिठोरी अमावस्या, बैल पोळासह शेवटचा श्रावण सोमवारी शिव योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Monday Panchang : पिठोरी अमावस्या, बैल पोळासह शेवटचा श्रावण सोमवारी शिव योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

02 September 2024 Panchang : सोमवारी श्रावण कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 1, 2024, 06:21 PM IST
Pithori Amavasya 2024 : पिठोरी अमावस्येच्या दिवशी का साजरा केला जातो मातृदिन? पिठोरी अमावस्या म्हणजे काय?

Pithori Amavasya 2024 : पिठोरी अमावस्येच्या दिवशी का साजरा केला जातो मातृदिन? पिठोरी अमावस्या म्हणजे काय?

Pithori Amavasya 2024 : श्रावण महिन्यातील अमावस्या ही दर्श, पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यादिवशी महाराष्ट्रात बैल पोळा आणि मातृदिन साजरा करण्यात येतो. या अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. 

Sep 1, 2024, 05:26 PM IST
Ganesh Chaturthi 2024 : गणेश मूर्ती कशी असावी? गणपतीची मूर्ती शाडू मातीचीच का हवी?शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आणावा का?

Ganesh Chaturthi 2024 : गणेश मूर्ती कशी असावी? गणपतीची मूर्ती शाडू मातीचीच का हवी?शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आणावा का?

Ganesh Chaturthi 2024 : बाजारात गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या रुपाचे, विचित्र आकार आणि उंच उंच मूर्ती मिळतात. मग अशावेळी गणेश चतुर्थीला गणेशमूर्ती कशी असावी याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर काय सांगतात जाणून घ्या. 

Sep 1, 2024, 04:21 PM IST
Pola 2024 Date : पोळा सण कधी? कशी करावी सर्जा राजाची पूजा, तर 'या' पदार्थांशिवाय बैलपोळा अन् श्रावणी अमावस्या अपुरीच

Pola 2024 Date : पोळा सण कधी? कशी करावी सर्जा राजाची पूजा, तर 'या' पदार्थांशिवाय बैलपोळा अन् श्रावणी अमावस्या अपुरीच

Bail Pola 2024 Shubh Muhurat and Time : श्रावण अमावस्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात हा सण आषाढात तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येसालाही साजरा करतात. या सणाला बेंदूर असंही नाव आहे. 

Sep 1, 2024, 03:34 PM IST
श्रीकृष्णाच्या प्रिय राधेचा जन्मोत्सव; गोकुळाष्टमीच्या किती दिवसानंतर येते राधाष्टमी?

श्रीकृष्णाच्या प्रिय राधेचा जन्मोत्सव; गोकुळाष्टमीच्या किती दिवसानंतर येते राधाष्टमी?

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला श्रीकृष्णाच्या प्रिय राधाराणीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षी 11 सप्टेंबर 2024 ला राधाष्टमी साजरी केली जाणार आहे.

Sep 1, 2024, 02:29 PM IST
September 2024 Horoscope : मेषपासून मीन राशीपर्यंत लोकांनी सप्टेंबरमधील 'या' दिवशी सांभाळून राहवे

September 2024 Horoscope : मेषपासून मीन राशीपर्यंत लोकांनी सप्टेंबरमधील 'या' दिवशी सांभाळून राहवे

Monthly Horoscope September 2024 in Marathi : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी मासिक शिवरात्री आणि दुसऱ्या दिवशी सोमवती अमावस्या, पोळा आणि शेवटचा श्रावण सोमवार आहे. सप्टेंबर महिना म्हणजे श्री गणेशाच आगमन.. हा महिना तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या मेष ते मीन मासिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Sep 1, 2024, 10:09 AM IST
Sunday Panchang : आज श्रावण मासिक शिवरात्रीसह सूर्य शनि समसप्तक योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Sunday Panchang : आज श्रावण मासिक शिवरात्रीसह सूर्य शनि समसप्तक योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

01 September 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...      

Sep 1, 2024, 08:36 AM IST
Horoscope 1 September 2024 : सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस कसा असेल? 7 राशींसाठी ठरेल खास

Horoscope 1 September 2024 : सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस कसा असेल? 7 राशींसाठी ठरेल खास

सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस कसा असेल? 

Sep 1, 2024, 05:00 AM IST
जप ठरावा फलदायी म्हणून भगवंताची जपमाळ जपताना घ्या 'या' गोष्टींची काळजी

जप ठरावा फलदायी म्हणून भगवंताची जपमाळ जपताना घ्या 'या' गोष्टींची काळजी

शास्त्रात जपमाळ करताना काही नियमांचं पालन पालन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं आहे. भगवंताची जपमाळ जपताना 'या' गोष्टींची काळजी घेतल्यास जप अधिक फलदायी ठरतो.  

Aug 31, 2024, 06:55 PM IST
Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही 'या' 6 चुका करू नका

Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही 'या' 6 चुका करू नका

भाद्रपद अमावस्या 2 सप्टेंबरला आहे. ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तिला सोमवती अमावस्या म्हणतात. हा दिवस पितरांचे श्राद्ध विधी करण्यासाठी आणि भगवान शंकराची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. 

Aug 31, 2024, 06:17 PM IST
Horoscope 31 August 2024 : 'या' राशीचे लोक चिंता, तणावाने असतील त्रस्त; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस

Horoscope 31 August 2024 : 'या' राशीचे लोक चिंता, तणावाने असतील त्रस्त; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस

Horoscope 31 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार असून आज शनि प्रदोष व्रत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया ज्योतिषी प्रीतिका मजुमदार यांच्याकडून...

Aug 31, 2024, 06:33 AM IST
Saturday Panchang : आज श्रावण शनि प्रदोष व्रतासह शश राजयोग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Saturday Panchang : आज श्रावण शनि प्रदोष व्रतासह शश राजयोग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

31 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 31, 2024, 06:10 AM IST
प्रदोष म्हणजे नक्की काय? सप्टेंबर महिन्यात या दिवशी करा प्रदोष व्रत

प्रदोष म्हणजे नक्की काय? सप्टेंबर महिन्यात या दिवशी करा प्रदोष व्रत

भगवान शंकराची उपासना करताना आपण सोमवार, शिवरात्री, श्रावणी सोमवार अशा अनेक दिवशी उपवास आणि उपासना करतो. तुम्हाला प्रदोष या व्रता बद्दल माहित आहे का?

Aug 30, 2024, 07:53 PM IST
GANESH UTSAV 2024 : बाप्पाला घरी आणताना 'हे' 21 नियम लक्षात ठेवा, अन्यथा...

GANESH UTSAV 2024 : बाप्पाला घरी आणताना 'हे' 21 नियम लक्षात ठेवा, अन्यथा...

GANESH UTSAV 2024 : श्रीगणेशा आणि 21 या अंकाचा अतिशय जवळंच नातं आहे. त्यामुळे बाप्पाला घरी आणणल्यानंतर 21 नियमाचं पालन करावं असं शास्त्रात सांगण्यात आलंय. 

Aug 30, 2024, 01:25 PM IST
Ganesh Chaturthi 2024 : फक्त 'या' शुभ मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठापना, यंदा गणेश चतुर्थीला 4 शुभ योग, जाणून घ्या तिथी अन् शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2024 : फक्त 'या' शुभ मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठापना, यंदा गणेश चतुर्थीला 4 शुभ योग, जाणून घ्या तिथी अन् शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2024 : अवघ्या काही दिवसांमध्ये गणरायाचे घरोघरी विराजमान होणार आहे. यंदा बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी किती वेळाचा मुहूर्त आहे जाणून घ्या. 

Aug 30, 2024, 12:12 PM IST
Horoscope 30 August 2024 : 'या' लोकांना पैशांची समस्या जाणवणार; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

Horoscope 30 August 2024 : 'या' लोकांना पैशांची समस्या जाणवणार; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

Horoscope 30 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शेवटचा शुक्रवार असल्याने आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया ज्योतिषी प्रीतिका मजुमदार यांच्याकडून...

Aug 30, 2024, 07:19 AM IST
Friday Panchang : आज श्रावणातील द्वादशीसह वेशी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Friday Panchang : आज श्रावणातील द्वादशीसह वेशी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

30 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 30, 2024, 06:50 AM IST
स्मशानातून आल्यावर आंघोळ करण्याची आणि कपडे बदलण्याची का आहे प्रथा? शास्त्रीय कारण काय?

स्मशानातून आल्यावर आंघोळ करण्याची आणि कपडे बदलण्याची का आहे प्रथा? शास्त्रीय कारण काय?

Funeral Tradition : हिंदू धर्मात स्मशानातून आल्यावर कपडे बदलण्याची आणि आंघोळ करण्याची प्रथा आहे. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही महत्त्वाची कारणे आहेत. 

Aug 29, 2024, 03:47 PM IST
September 2024: गणेश चतुर्थीपासून पितृपक्षापर्यंत, जाणून घ्या सप्टेंबर महिन्यात साजऱ्या होणाऱ्या सणांचे महत्त्व

September 2024: गणेश चतुर्थीपासून पितृपक्षापर्यंत, जाणून घ्या सप्टेंबर महिन्यात साजऱ्या होणाऱ्या सणांचे महत्त्व

September Festival List 2024: यावर्षीचा सप्टेंबर महिना उपवास आणि उपासनेचा महिना आहे असे म्हणायला हरकत नाही. याचे कारणही तसेच आहे, या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण साजरे होणार आहेत. अनेक भाविक श्रद्धेने ही सगळी व्रतवैकल्ये पाळतील. ज्यातून मानसिक आणि अध्यात्मिक समाधान सोबतच इतरही लाभ होतील. 

Aug 29, 2024, 01:17 PM IST