मुंबई : भारतातील फास्ट बॉलर आर पी सिंह यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले आहे.
आदित्य पाठक नावाच्या युवा क्रिकेटरसाठी मदतीची मागणी केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात या खेळाडूसाठी आर पी सिंह यांनी सोशल मीडियावर मदत मागितली होती.
आदित्य पाठकच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहे. उपचारासाठी भरपूर पैशाची गरज आहे. आर पी सिंह यांच्या मदतीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ धावून आले आहेत.
अंडर - 16 मध्ये उमरीगर ट्रॉफी खेळलेला आदित्य पाठकचे भविष्य संकटात आहे. याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या असून तो झुंज देत आहे. त्याच्या घरची परिस्थिती देखील बेताची असल्यामुळे आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी आर पी सिंह यांनी सोशल मीडियाद्वारे मदत मागितली आहे.
Plz help Aditya Pathak , a young cricketer from UP by donating any amount possible as he is battling his life after a critical kidney transplant at Apollo Hospital Delhi.@BCCI @UPCACricket @YASMinistry
His bank details are below- pic.twitter.com/94rlrT5hmN— R P Singh (@RpSingh99) January 13, 2018
आर पी सिंह यांनी केलेल्या ट्विटवर आदित्य योगी यांच्या ऑफिशिअल अकाऊंटवरून रिप्लाय दिला गेला आहे. त्यांनी आदि्य पाठकची पूर्ण माहिती मागितली असून त्याचा पत्ता आणि नंबर शेअर करण्यास सांगितले आहे.
ADITYA
FATHERS NAME- Vinod pathak
CONTACT NO. 7897284966
Address. 26,devki nagar yashoda nagar
kidwainagar. Distt. Kanpur
Nagar. 208011
Patient name- Aditya pathak
Adhaar card no. 977881512563@CMOfficeUP https://t.co/kKRKO1TYu9— R P Singh (@RpSingh99) January 14, 2018
Please share address, contact number etc along with the estimate from the hospital. All possible help would be provided.
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) January 13, 2018