IND vs SA, T20 World Cup : आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या घातक खेळाडूला संधी

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध (IND vs SA) टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Oct 30, 2022, 05:02 PM IST
IND vs SA, T20 World Cup : आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या  घातक खेळाडूला संधी title=

T20 World Cup, India vs South Africa Live:  टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध (IND vs SA) टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियाने (Indian Cricket Team) एकमेव बदल केला आहे. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑलराउंडर अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी स्टार खेळाडू दीपक हुड्डाला (Deepak Hudda) संधी दिली आहे. (ind vs sa t 20 world cup team india captain rohit sharma is replace to axar patel with deepak hudda against south africa at perth) 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.

साउथ अफ्रीका प्लेइंग इलेव्हन :  टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), एडन मार्करम, राइली रूस, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पर्नेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, मार्को यानसन आणि एनरिख नॉर्खिया.