Harmanpreet Kaur : महिला टी20 विश्वचषकाचा 20 वा सामना हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आज इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाली आहे. ती टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा पराक्रम करणार आहे, जो आजपर्यंत कोणत्याही पुरुष क्रिकेटपटूला साधता आलेला नाही.
IND VS SA :शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या 9 व्या ओव्हरला संजू सॅमसनच्या बॅटमधून निघालेल्या एका शॉटने अंपायरच्या पायाला दुखापत झाली आणि तो वेदनेनं कळवळत जमिनीवर कोसळला.
IND vs SA 2nd T20I Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना आज 11 डिसेंबर रोजी खेळला जाईल. पहिला सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तर मग जाणून घेऊया चाहते हा सामना कधी, कुठे आणि कसा मोफत पाहू शकतात.
India vs SA T20: भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्व फॉरमॅटमध्ये किमान 10 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
India vs South Africa: तीन सामन्यांच्या मालिकेत बुधवारी दक्षिण आफ्रिकेने 1-1 ची बरोबर करण्यात यश मिळवलं आहे.
South Africa Beat India Captain KL Rahul Reacts: भारताविरुद्ध कोणत्याही संघाने धावांचा पाठलाग करताना केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
IND vs SA Team India:टीम सिलेक्टर्सनी केएल राहुल टीमचा कर्णधार असेल असा निर्णय घेतलाय.
IND VS SA :टीम इंडियाचा कोलकाता येथील पहिल्या टेस्ट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. या पराभवानंतर आता टीम इंडियावर टीकेची झोड उडत असताना माजी क्रिकेटरने टीम मॅनेजमेंटवर अनेक आरोप केले आहेत.
India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने गमावला आहे. दरम्यान, कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
तब्बल 52 वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. रविवारी नवी मुंबईत झालेल्या या इतिहास दिनानंतर प्रत्येक भारतीयांच्या तोंडात महिला खेळाडूंचं कौतुक होतंय. पण ही ट्रॉफी भारतीय संघ आपल्याकडे ठेवू शकत नाही, तर त्यांच्याकडून परत घेतली जाते. काय आहे यामागील कारण जाणून घेऊयात.
India vs South Africa Women ODI World Cup 2025 Final: आयसीसी (International Cricket Council) ने एका महत्त्वाच्या बातमीची अधिकृत घोषणा केली असून ही बातमी म्हणजे लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान ही वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात तिची गाजलेली गाणी सादर करणार आहे. त्यासोबतच बरेच थररारक सादरीकरण देखील होणार असल्याची माहिती ICC ने दिली आहे.
Women World Cup 2025 Final: नवी मुंबईमधील डी. व्हाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणारा सामना हा भारतीय संघाचा तिसरा वर्ल्ड कप फायनलचा सामना असणार आहे. यापूर्वी दोनदा भारताने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यावेळी काय झालेलं पाहूयात...
Women's World cup 2025 final Live Streaming: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना (India Womens vs South Africa Womens) रविवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता सुरू होईल. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग कधी, कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या.
India vs South Africa Women ODI World Cup 2025 Final: ज्या क्षणाची सर्वांना आतुरतेने वाट पाहत होती तो क्षण अखेर आला आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना काही तासातच होणार आहे. जेतेपदाच्या लढाईपूर्वी टीम इंडियाला एका गोष्टीची चिंता असेल.
IND VS SA 4th T20 :भारताने 4 सामन्यांची टी 20 सीरिज 3-1 अशी आघाडी घेऊन जिंकली. विजयानंतर खेळाडूंनी मैदानात मोठा जल्लोष केला मात्र यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या एका कृतीने चाहत्यांचं मन जिंकलं.
Sanju Samson’s powerful six strikes female Video : संजू सॅमसनच्या कृतीनं जिंकली सर्वांची मनं... खेळाडू हवा तर असा... पाहा क्रिकेट सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं
IND VS SA : सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि साऊथ आफ्रिकेचा फलंदाज मॅक्रो जॅनसन यांच्यात जोरदार वाद झाला. दोघे एकमेकांसमोर येऊन ठाकले होते.
IND VS SAT20 Series 1st Match :सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली असून भारत आणिदक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण 4 टी 20 सामने खेळवले जातील.
भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकला असला तरी सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) झेलवरुन सुरु असलेला वाद मात्र काही संपताना दिसत नाही आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू शॉन पॉलॉकने (Shaun Pollock) यात काहीच वाद नाही असं सांगितलं असून, आता नवा व्हिडीओ समोर आला आहे.
टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
Rohit Sharma:वर्ल्डकप जिंकण्याच्या भावनेबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "ही भावना खूप वेगळी आहे. तो क्षणच माझ्यासाठी भारी होता. माझ्यासाठी हे एका स्वप्नासारखं होतं