MI IPL Schedule 2024 in Marathi: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चे 17 वे सिझन 22 मार्च ते 29 मे 2024 पर्यंत खेळले जाणार आहे. आयपीएल 2024 ची सुरुवात 22 मार्च रोजी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. पहिल्या दिवशी गुजरात टायटन्स आणि चैन्नई सुपर किंग्स या दोन संघात सामना होणार आहे. सीएसकेची कमान एम एस धोनीच्या हातात आहे.
क्रिकेट प्रेमींना आपल्या संघाची संपूर्ण माहिती झी चोवीस तासमध्ये पाहायला मिळणार आहे. या बातमीत आपण सर्वांचा आवडता संघ मुंबई इंडियन्सचे सामने कधी, कुठे आणि कुणासोबत होणार हे जाणून घेणार आहोत. मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
IPL 2024 SCHEDULE...!!!! #IPLonStar pic.twitter.com/QwWDkuhOko
— Johns. (@CricCrazyJohns) February 22, 2024
गेराला कोएत्झी (5 कोटी रुपये), दिलशान मदुशंका (4.60 कोटी रुपये), श्रेयस गोपाल (20 लाख रुपये), नुवान तुषारा (4.80 कोटी रुपये), नमन धीर (रू. 20) लाख), अंशुल कंबोज (रु. 20 लाख), मोहम्मद नबी (रु. 1.5 कोटी), शिवालिक शर्मा (रु. 20 लाख).
इशान किशन, विष्णू विनोद., रोहित शर्मा, टिम डेव्हिड (AUS), सूर्यकुमार यादव, एन. तिलक वर्मा, देवाल्ड ब्रेविस (SA), हार्दिक पंड्या, रोमॅरियो शेफर्ड (WI), नेहल वढेरा, शम्स मुलानी, गेराल्ड कोएत्झी (एसए), मोहम्मद नबी (एएफजी), शिवालिक शर्मा, नमन धीर, जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडॉर्फ (एयूएस), कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, दिलशान मदुशंका (एसएल), नुवान तुषारा (एसएलए), SL), अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल.
तारीख | संघ | वार | वेळ | ठिकाण |
24 मार्च | GI vs MI | रविवार | 6.30 वाजता | अहमदाबाद |
27 मार्च | SRH vs MI | बुधवार | 6.30 वाजता | हैदराबाद |
1 एप्रिल | MI vs RR | सोमवार | 6.30 वाजता | मुंबई |
7 एप्रिल | MI vs DC | रविवार | 2.30 वाजता | मुंबई |