नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक ठोकलेय.
रोहितने ९४ चेंडूत हे शतक साकारले. यात ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. सलामीवीर अजिंक्य रहाणेने ६१ धावा केल्या. भारताने एक विकेट गमावताना दोनशेचा टप्पा गाठलाय.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकताना प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ९ बाद २४२ धावा केल्या. सलामीवीर डेविड वॉर्नरने दमदार अर्धशतक झळकावले.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.