ज्ञानपुर : ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळवला जात आहे. या वर्ल्ड कपमधील क्वालिफाय सामने आज संपुष्ठात आले आहेत. या क्वालिफाय सामन्यातून 4 संघ आता सुपर 12 मध्ये दाखल झाले आहेत.उद्यापासून या सुपर 12 (Super 12) सामन्याला सुरुवात होणार आहे.या सामन्यापुर्वी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध क्रिकेट टीमच्या बसला भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत कोचसह 4 खेळाडू जखमी झाले आहेत. या घटनेने क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : क्वालिफायच गणित सुटलं! भारताच्या ग्रुपमध्ये 'या' दोन संघाची एन्ट्री
ऑस्ट्रेलियात (Australia) वर्ल्ड कपचे (T20 World Cup) सामने सुरु असताना एका क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र अपघातात कोचसह चार खेळाडू जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा : क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का! वर्ल्ड कप विजयाचा प्रमुख दावेदार संघ स्पर्धेतून बाहेर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर (Bus Accident) सर्व जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचवेळी उपचारानंतर सर्व खेळाडूंना शुक्रवारी सायंकाळी वडोदरा येथेही रवाना झाले आहेत.
विशाखापट्टणमच्या ज्ञानपुरममध्ये शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती. या घटनेत महिला क्रिकेट संघाची बस ट्रकला धडकली (Bus Accident) होती. या धडकेत टीम बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. तसेच या घटनेत कोचसह चार खेळाडू जखमी झाले होते. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. या घटनेने क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला होता.