युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्माचा जबरदस्त डान्स व्हायरल

युजवेंद्र चहलची होणारी पत्नी ही डान्सर असून तिचे इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोअर्स आहेत.

Updated: Oct 23, 2020, 08:59 AM IST
युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्माचा जबरदस्त डान्स व्हायरल

दुबई : आयपीएल 2020 मध्ये युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा देखील सध्या युएईमध्ये आहे. आरसीबीच्या सामन्यावेळी ती बहुतेक वेळा उपस्थित असते आणि युजवेंद्रला सपोर्ट करताना दिसते. चहल धनश्रीसोबत आनंदी क्षण घालवत आहे.

धनश्री युएईमध्ये क्रिकेट सामना पाहण्यासाठी आली असली तरी तिने डान्स करणं सोडलेलं नाही. हॉटेलच्या बाल्कनीत तिने केलेला डान्स व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Fashion mein Kardi Jimein, Kylie Jenner Ni In love with this song Guys, This is my #MyBurjKhalifaDance Challenge Where's your? I challenge all you guys watching this video right now. Let’s see what you've got! Here’s how you can participate in the #MyBurjKhalifaDance Challenge Dance to Burj Khalifa Song and upload it on your Instagram profile Tag @akshaykumar and use ##MyBurjKhalifaDance Let's do this

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9) on

दुबईमध्ये उपस्थित असलेल्या धनश्रीने बुर्ज खलिफा येथे अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाच्या गाण्यावर डान्स केला. 'बुर्ज खलिफा' ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. धनश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या डान्स व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारलाही टॅग केले आहे.