yuzvendra chahal

चहलच्या नावाने ट्रोल करणाऱ्याला RJ महवशचं सणसणीत उत्तर; म्हणाली, 'मी तेव्हापासून क्रिकेट...'

RJ महवश सध्या युजवेंद्र चहलमुळे खूपचं चर्चेत आहे. तिला अनेकदा इंटरनेटवर ट्रोल करण्यात आले आणि आता तिने सोशल मीडियावर या ट्रोलर्सना एका व्हिडीओच्या माध्यमातून योग्य उत्तर दिले आहे.  

Jun 21, 2025, 12:39 PM IST

ट्रोल करणाऱ्याला आरजे महवशने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, 'तुझे ज्ञान...'

एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर आरजे महवशला ट्रोल केले. या ट्रोलला उत्तर देताना महवशने स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिलं. हे उत्तर पाहून चाहते महवशचे कौतुक करत आहेत.  

Jun 6, 2025, 04:17 PM IST

'आमच्या संघात बसचालक आणि युझवेंद्र चहल...,' पंजाबच्या खेळाडूने श्रेयस अय्यरबद्दल केला खुलासा, 'पहिल्या बैठकीत त्याने...'

IPL 2025: शशांक सिंगने पंजाब संघाच्या यशाचं श्रेय कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला दिलं आहे. 

 

May 27, 2025, 02:30 PM IST

ज्या कारणाने धनश्रीसोबत घटस्फोट झाला त्यासाठीच चहल महिन्याला खर्च करणार 3 लाख; RJ महवश कनेक्शन चर्चेत

Yuzvendra Chahal Luxury House: मुंबईत राहायला नको बोलणाऱ्या युजवेंद्र चहलने अलीकडेच मुंबईत एक नवीन घर भाड्याने घेतलं आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

May 2, 2025, 09:00 AM IST

युझवेंद्रसोबतचा 16 वर्ष जुना फोटो शेअर करत प्रीति झिंटा म्हणाली, 'त्यानं माझ्या टीममध्ये...'

Preity Zinta Shares Then And Now Pic With Yuzvendra Chahal : प्रीति झिंटानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली आहे. 

Apr 18, 2025, 11:16 AM IST

आधी लाल गुलाबाच्या पुष्पगुच्छा सोबत स्टोरी टाकली अन् नंतर...युजवेंद्र चहलच्या रहस्यमय पोस्टने उडाली खळबळ

Yuzvendra Chahal Instagram Story : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या आयपीएलमधील त्याची कामगिरी आणि वैयक्तिक आयुष्यातील अफेअरच्या चर्चेमुळे सध्या टॉप सर्चमध्ये आहे.दरम्यान चहलच्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे.

Apr 18, 2025, 07:22 AM IST

KKR चा धुरळा उडवणाऱ्या मॅच विनर युझवेंद्र चहलला प्रीति झिंटाने काय काय दिलं?

IPL 2025 : केकेआरच्या तोंडून विजयाचा घास चोरण्यात पंजाब यशस्वी ठरली आणि त्यांना विजय मिळाला. पंजाब संघाची मालकीण प्रीति झिंटा हिने सुद्धा मॅच विनर गोलंदाजाला गिफ्ट दिले. 

Apr 16, 2025, 03:09 PM IST

दम लागेस्तोवर नाचल्यानंतर प्रिती झिंटानं मैदानात येऊन हसत 'या' क्रिकेटरला मिठीच मारली; Video चर्चेत

IPL 2025 PBKS vs KKR Preity Zinta Happiness Video Goes Viral: या सामन्याच्या मध्यांतरापर्यंत पंजाबचा संघ पराभूत होणार असं वाटत होतं. मात्र सामना फिरला आणि पंजाबने तो 16 धावांनी जिंकला. अनपेक्षितरित्या मिळालेल्या या विजयाने प्रिती भारावून गेली.

Apr 16, 2025, 05:08 AM IST

RJ महविश किती कमवते? स्वतः दिली हिंट

प्रसिद्ध रेडिओ जॉकी RJ महविश क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मात्र, यासोबतच ती तिच्या कामगिरीमुळे आणि सोशल मीडियावरील अ‍ॅक्टिव्हिटीमुळेही कायमच चर्चेत असते. महविशने कठोर परिश्रम करून इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं खास स्थान निर्माण केलं आहे. ती केवळ एक आरजे नाही, तर अभिनेत्री, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि चित्रपट निर्माती देखील आहे. अलीकडेच महविशने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने अप्रत्यक्षपणे तिच्या कमाईची झलक दाखवली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून तिच्या कमाईबाबत चर्चा सुरु झाली आहे.

Apr 12, 2025, 01:28 PM IST

'आम्ही सर्व तुझ्यासाठीच...' RJ महवशने युझवेंद्र चहलसाठी केली खास पोस्ट, युझीच्या कमेंटने वेधलं लक्ष

IPL 2025 : पंजाब किंग्सने चेन्नई सुपरकिंग्सवर 18 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर RJ महवशने युझवेंद्र चहलसाठी एक खास पोस्ट केली. या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधलंय. 

Apr 9, 2025, 05:15 PM IST

घटस्फोटाच्या एक महिन्यातच युझवेंद्र चहल आणि आरजे महवेशचं नातं झालं कन्फर्म? पंजाब किंग्जच्या Video ने उडवली खळबळ

Yuzvendra Chahal-RJ Mahvash: भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा अलीकडेच घटस्फोट झाला आहे. दरम्यान तो आरजे महवाशला डेट करत असल्याच्या अफवा त्यांच्या फोटो आणि व्हिडीओमुळे उडत आहेत.

 

Apr 7, 2025, 07:26 AM IST

लाइव्ह मॅचमध्ये युझवेंद्र चहलने केली शिवीगाळ, विकेट घेतल्यावर दिली आक्रामक रिअ‍ॅक्शन; Video Viral

Yuzvendra Chahal Abuse: मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्जच्या सामन्यात युझवेंद्र चहलचा गैरवर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Apr 2, 2025, 07:59 AM IST

रोहित शर्माच्या पत्नीची धनश्री वर्मावर टीका? 'ती' पोस्ट तुफान व्हायरल; म्हणे, 'पैशांसाठी पुरुषाच्या मागे...'

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh About Dhanashree Verma: पाच वर्षाच्या संसारामध्ये चहल आणि धनश्री हे 18 महिने एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर 20 मार्च रोजी विभक्त झाले.

Mar 25, 2025, 08:52 AM IST

4.75 कोटीच नव्हे; धनश्रीसोबत पंगा घेऊन चहलचं 'इतकं' नुकसान; ऐकून बसेल धक्का!

लग्न करुन फक्त 18 महिने एकत्र घालवल्यानंतर चहल मोठी किंमत मोजावी लागली. पण या पलिकडे जाऊनही चहले खूप मोठं नुकसान झालंय.

Mar 23, 2025, 03:52 PM IST

चहल - धनश्रीच्या घटस्फोटावर 'या' तारखेपर्यंत होणार निर्णय, क्रिकेटर पत्नीला देणार एवढ्या कोटींची पोटगी

Chahal - Dhanashree Divorce : युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा दोघांनी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याची दाखल केली होती आता याबाबत हायकोर्टाकडून काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. 

Mar 19, 2025, 04:29 PM IST