अकोला किडनी रॅकेट

अकोला किडनी रॅकेट, मुख्य आरोपी जाळ्यात

अकोला किडनी रॅकेटचा प्रमुख आरोपी शिवाजी कोळी याला पोलिसांनी अटक केलीय. रॅकेटचा पर्दाफाश झाल्यापासूनच शिवाजी कोळी फरार होता. अखेर काल रात्री उशिरा त्याला अकोला पोलिसांच्या हाती लागलाय. 

Dec 7, 2015, 11:23 AM IST

अकोला किडनी रॅकेट, औरंगाबादेतून दोन डॉक्टर ताब्यात

अकोला किडनी रॅकेट प्रकरणी आणखी दोन डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यत घेतलंय. हे दोन्ही डॉक्टर औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलचे असून अकोल्यात त्याची चौकशी सुरु आहे. 

Dec 5, 2015, 02:36 PM IST