ही धमकी नसून वास्तव आहे - किम जोंग
चार हजार 474 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर हे क्षेपणास्त्र चाचणी स्थळापासून साडेनऊशे किलोमीटर जपानजवळ समुद्रात पडले.
Jan 1, 2018, 07:15 PM ISTउत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब वापरला तर काय होईल?
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग याने हायड्रोजन बॉम्ब तयार करण्याबदद्ल वक्तव्य केले आहे. त्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाला आहे.
Dec 10, 2015, 09:33 PM ISTगाईचं शेण अणू बॉम्बला निष्क्रिय करेल - RSS
गो कल्याणासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोरक्षेसाठी एक आणि महत्त्वाचं कारण सापडलं आहे. गोमूत्राला कँसरपासून दात सुरक्षित ठेवण्याच्या जादूई असरदार गोष्टी नंतर संघाचा एक भाग असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने दावा केला आहे की, गाईचं शेण अणू विकिरणच्या धोक्यापासून वाचवू शकतो.
Sep 25, 2015, 12:19 PM IST