close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अथिया शेट्टी

नवाजच्या चित्रपटाचा ट्रेलर बघताच भाईजान म्हणतो...

सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानने नवाज आणि आथियाला आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Oct 14, 2019, 12:07 PM IST

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'मोतीचूर'चा ट्रेलर प्रदर्शित

अनेक अडचणींनंतर खुद्द नवाजने स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

Oct 11, 2019, 06:30 PM IST

नवाजच्या 'मोतीचूर'च्या ट्रेलरला न्यायालयाकडून स्थगिती

चित्रपटात अभिनेत्री अथिया शेट्टी आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी एकत्र झळकणार आहेत. 

Oct 10, 2019, 01:06 PM IST

के.एल. राहुल आणि सुनील शेट्टीच्या मुलीमध्ये फक्त मैत्री की आणखी काही?

आलियाच्या मैत्रीणीसोबतच्या नात्यामुळेही विश्वचषकादरम्यान राहुल चर्चेत होता

Jul 14, 2019, 12:11 PM IST

सलमानमुळे सूरज पांचोली सध्या तणावाखाली

सूरज पांचोली सध्या खूप तणावाखाली आहे, कारण आहे सलमान खान. मात्र या तणावासाठी कुणी त्याच्यावर दबाव टाकलेला नाही. त्यानं स्वत:च हा ताण आपल्या मागे लावून घेतलाय.

Sep 2, 2015, 02:21 PM IST

माझं नाव जियासोबत नेहमीच जोडलं जाईल- सूरज पांचोली

आपली एक्स गर्लफ्रेंड जिया खानच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी सूरज पांचोली तिच्याबद्दल बोललाय. मला अजूनही जियाची खूप आठवण येते आणि तिचं नाव माझ्यासोबत जोडलं गेल्यानं मला दु:ख नाही, असं तो म्हणाला.

Aug 25, 2015, 05:29 PM IST

VIDEO : सुरज पांचोली - अथिया शेट्टीच्या 'हिरो'चा ट्रेलर

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या प्रोडक्शन बॅनरखाली तयार होणारा 'हिरो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Jul 16, 2015, 09:56 AM IST