VIDEO : सुरज पांचोली - अथिया शेट्टीच्या 'हिरो'चा ट्रेलर

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या प्रोडक्शन बॅनरखाली तयार होणारा 'हिरो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Updated: Jul 16, 2015, 10:28 AM IST
VIDEO : सुरज पांचोली - अथिया शेट्टीच्या 'हिरो'चा ट्रेलर title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या प्रोडक्शन बॅनरखाली तयार होणारा 'हिरो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली आणि सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात करत आहेत. 

२ मिनिट ४९ सेकांदांचा हा ट्रेलर आहे. १९८३ मध्ये आलेल्या 'हिरो' या सुपरहिट सिनेमाचा हा रिमेक आहे. नवा 'हिरो' निकिल आडवाणीनं दिग्दर्शित केलाय तर सलमान खान या सिनेमाचा प्रोड्युसर आहे.

या सिनेमात तिग्मांशू धुलिया, गोविंदा, विनोद खन्न आणि अनिता हसनंदानी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. ११ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल.

व्हिडिओ पाहा :- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.