अनंतनाग

अनंतनागमध्ये सुरक्षा दलाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा

दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांचं चोख प्रत्यूत्तर 

Nov 23, 2018, 09:22 AM IST

अनंतनागमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू, इंटरनेट बंद

 चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस, सेना आणि सीआरपीएफचे जवान सहभागी आहेत 

Aug 29, 2018, 08:35 AM IST

'इस्लामिक स्टेट'च्या प्रमुखासह अनंतनागमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यात इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर (आयएसजेके)चा प्रमुख याच्यासहित चार दहशतवादी ठार झालेत. 

Jun 22, 2018, 06:19 PM IST

जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग भागात सुरक्षारक्षकांवर दगडफेक

ईदचा नमाज अदा केल्यानंतर दगडफेक

Jun 16, 2018, 12:51 PM IST

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. 

Mar 24, 2018, 02:55 PM IST

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...

Mar 24, 2018, 02:48 PM IST

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून CRPF जवानांवर गोळीबार

दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनागच्या मीर बाजारातील सीआरपीएफ कॅम्पला दहशतवाद्यांनी टार्गेट करून हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झालाय. 

Oct 7, 2017, 11:26 PM IST

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये हिजबुलच्या एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात गुरूवारी रात्री सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. हा दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचा असल्याचे समजते.

Aug 4, 2017, 10:25 AM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ला, देशात सर्वत्र हाय अलर्ट

 दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताच्यावतीने त्यांना चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Jul 11, 2017, 08:31 AM IST

अमरनाथ यात्रेवर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

हा आकडा आणखी वाढला आहे, आतापर्यंत १० यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Jul 10, 2017, 10:07 PM IST

अनंतनागच्या चकमकीत एलईटीचा टॉप कमांडर बशीर लष्करी ठार

अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर बशीर लष्करी ठार झाला आहे. या एनकांउटरमध्ये बशीरसोबत आजाद ताता (मलिक) ला पण ठार केलं आहे.

Jul 1, 2017, 02:55 PM IST

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये ६ पोलीस शहीद

अनंतनागमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला चढवला असून, यात ६ पोलीस शहीद झाले आहेत. 

Jun 17, 2017, 07:09 AM IST

लष्कर कमांडर अबु दुजानाला सेनेनं घेरलं, चकमक सुरू

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कर ए तय्यबाचा एक प्रमुख कमांडर अबु दुजाना याला सेनेनं घेरल्याची बातमी येतेय. 

Dec 8, 2016, 11:57 AM IST