अनंतनाग

बाईच्या नादाला चटावलेल्या बुरहान वानीचा 'आत्मघातकी' खात्मा

शुक्रवारी झालेल्या गोळीबारात ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांपासून लंपडाव खेळण्यात यशस्वी होत होता. पण, आता मात्र त्याला त्याच्याच कृत्यांमुळे जीवाला मुकावं लागलं. 

Jul 12, 2016, 10:14 AM IST

अनंतनागमधल्या कारवाईचा पर्यटकांना फटका, अमरनाथ यात्रा रोखली

शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईचा फटका नाशिककरांना बसलाय. 

Jul 9, 2016, 10:07 AM IST

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला कंठस्नान

जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा स्वंघोषित कमांडर बुरहान वानी ठार मारला गेलाय.

Jul 9, 2016, 09:52 AM IST

ब्राव्हो! दोन्ही हात गमावूनही तो बनला 'क्रिकेटर'!

दिव्यांग असलेला आमीर हुसैन मोठ्या खुबीन क्रिकेट खेळतोय. आमीरला दोन्ही हात नाही आहेत. मात्र तरीही उत्तम प्रकारे क्रिकेट खेळून त्यानं इतरांसमोर आदर्शच निर्माण केला आहे.

Feb 12, 2016, 11:42 PM IST

सीआरपीएफ जवानांच्या पथकावर हल्ला, सहा जखमी

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी काही अज्ञात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सहा जवान जखमी झालेत.

Dec 7, 2015, 01:00 PM IST

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या हौतात्माला कारणीभूत असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलंय. 

Nov 24, 2015, 04:04 PM IST

जम्मू -काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला, ४ जवान जखमी

जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग येथे ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात चार जवानांसह आठ जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.

Jul 29, 2015, 02:28 PM IST

अमरनाथच्या बेलताल बेसकॅम्पवर ढगफुटी, राज्यातले 54 भाविक अडकले

अमरनाथच्या बेलताल बेसकॅम्पवर ढगफुटी, राज्यातले 54 भाविक अडकले

Jul 25, 2015, 08:29 PM IST