GK Quize : महाराष्ट्रात पिकणारे अजब फळ जे पिकण्यासाठी दोन वर्ष लागतात
जाणून घेऊया असा फळाविषयी जे फळ पिकण्यासाठी दोन वर्ष लागतात.
Nov 10, 2024, 05:53 PM ISTअसं फळ जे कच्चं असल्यावर गोड आणि पिकल्यावर एकदम कडू लागतं
असं फळ जे कच्चं असल्यावर गोड आणि पिकल्यावर एकदम कडू लागतं
Oct 24, 2024, 10:51 PM ISTनवव्या महिन्यात 'ही' दोन फळे खाल्ल्यास नॉर्मल डिलिव्हरीला होईल मदत, डॉक्टरांचा सल्ला
जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असेल तर नवव्या महिन्यापासून तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करायला सुरुवात करावी. अशा वेळी काय खावे, हे जाणून घ्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून.
May 11, 2024, 03:48 PM ISTHealth Tips : धकाधकीच्या आयुष्यात पोलादी हाडं पाहिजेत? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन डी यासह अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य आहार गरजेचा असतो.
Feb 12, 2024, 09:41 PM ISTअननस कोणी खाऊ नये?
अननसाचे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यात अॅंटीऑक्सीडेंट, फायबर, व्हिटॅमिन-ए आणि सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅगनीजसोबतच फोलेतही अधिक प्रमाणात असतं. मात्र, काही लोकांसाठी अननस खाणे हानीकारक ठरु शकते.
Jan 22, 2024, 05:52 PM ISTHeligan Pineapple: जगातील महागड्या अननसाच्या प्रजातीबाबत माहिती आहे का? किंमत ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
Heligan Pineapple: आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या अननसाबाबत सांगणार आहोत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिगन अननस हे इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये पिकवलं जातं. एका अननसाची किंमत सुमारे 1,000 पौंड स्टर्लिंग (1 लाख रुपये) आहे. एक पीक तयार होण्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षे लागतात.
Dec 9, 2022, 05:34 PM ISTगर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट
हत्तीणीच्या निर्घुण हत्येनंतर मोठा संताप व्यक्त होत आहे.
Jun 3, 2020, 08:27 PM ISTगर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं; तोंडातच स्फोट, हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू
हत्तीणीने ते अननस आहे असं समजून, खाल्लं आणि काही वेळातच तिच्या तोंडात स्फोट झाला.
Jun 3, 2020, 02:01 PM ISTउन्हाळ्यात अननस खाण्याचे फायदे
उन्हाळ्यात अननस खाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते
Apr 28, 2019, 04:50 PM IST
खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय, नक्की करून पाहा...
अननस आणि मध हे खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे.
Apr 9, 2019, 01:53 PM ISTअननस खाण्याचा शरीराला मोठा फायदा
अननस अतिशय चवदार फळ असल्याने हे बहुतांश लोकांच्या आवडीचं फळ आहे.
Feb 18, 2018, 12:44 AM ISTवाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणारा आरोग्यदायी आहार
आम्ही तुम्हाला असा काही अहार सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे वाढते वजन नियंत्रणात राहण्यासाठी नक्की मदद होईल.
Jan 21, 2018, 10:25 PM ISTअननसाचे आरोग्याला १० फायदे
अननस तुमचे त्वजा तजेलदार करतं, सुंदर बनवतं, एवढंच नाही तुमची पचन क्षमता सुधारतं, व्हिटामीन सी हिरड्यांना निरोगी ठेवतं. पाहा अननसचे आरोग्याला होणारे १० फायदे
Apr 25, 2016, 11:31 AM ISTअननसाचे फायदे! जाणून घ्या काही सोप्या टीप्स!
काही फळं अशी असतात ज्याच्या सेवनानं व्हिटॅमिन्सची कमतरता पूर्ण होते. एवढंच नव्हे तर त्यामुळं शरीराला अनेक फायदे होतात. वजनही कमी करता येतं. जाणून घ्या अननसाचे फायदे...
Apr 27, 2015, 10:39 AM IST