अन्वय नाईक आत्महत्या

अर्णब गोस्वामींसह दोघांवर दोषारोपपत्र, आता सुनावणी १७ डिसेंबरला

 इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी ( Anvay Naik suicide case) अलिबाग सत्र न्यायालयात पोलिसांच्या रिव्हिजन अर्जावरील सुनावणी आता १७ डिसेंबरला होणार आहे.  

Dec 5, 2020, 09:41 PM IST

किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) अचानक केवढे कष्ट घेत आहेत, उलट त्यांना मदत करायला तयार आहोत, असे आज्ञा नाईक (Adnya Naik) यांनी म्हटले आहे.  

Nov 14, 2020, 02:54 PM IST

'ज्याने मराठीबाईचं कुंकू पुसलं त्याला वाचवण्याचा प्रयत्न'

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब  यांचं वक्तव्य 

 

Nov 11, 2020, 07:18 PM IST

अर्णब गोस्वामी तिहेरी अडचणीत, पुन्हा हक्कभंग?

अर्णब गोस्वामींच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.  

Nov 5, 2020, 06:29 PM IST

अर्णब न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांचे आव्हान, सुनावणी होणार ७ नोव्हेंबरला

अलिबाग न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्जाद्वारे आव्हान दिले आहे.

Nov 5, 2020, 06:12 PM IST

अर्णब गोस्वामींचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत, सुनावणी उद्या होणार

अर्णब गोस्वामींचा आजचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे.  

Nov 5, 2020, 04:41 PM IST

अन्वय नाईक आत्महत्या : अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा यांना पोलिसांनी केली अटक

रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Nov 4, 2020, 09:41 PM IST

अर्णब गोस्वामींना न्यायालयाने चांगलेच खडसावले

अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले  

Nov 4, 2020, 09:24 PM IST

त्यावेळी भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही - रोहित पवार

भाजपलाच आता 'आणीबाणी'ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

Nov 4, 2020, 04:50 PM IST

फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, खासगी गुन्हेगारीविरोधात कारवाई - सचिन सावंत

अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी  केला. 

Nov 4, 2020, 03:55 PM IST