Anil Ambani यांच्या डगमगत्या साम्राज्याला 'या' दोघांनी सावरलं; कंपनीचा व्यवसाय थेट 20474 कोटींच्या पलिकडे
Anil Ambani यांच्या व्यवसाय विस्तारीकरणावर अनेकजण लक्ष ठेवताना दिसत असून, त्यांना या व्यवसायामध्ये नेमकं कोणामुळं यश मिळालं ही बाब समोर आली आहे.
Oct 7, 2024, 02:48 PM IST
अनिल की मुकेश? अंबानी भावांमध्ये कोण जास्त शिकलंय?
Anil And Mukesh Ambani Education: मुकेश अंबानींचा जन्म 19 एप्रिल 1957 साली झाला. ते रिलायन्स इंडस्ट्रीचे एमडी आणि चेअरमन आहेत. रिलायन्स इंडस्ट्री एनर्जी, पेट्रोकेमिकल, रिटेल, टेलिकॉम, मीडिया आणि डिजीटलसहित वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. अनिल अंबानीदेखील जगातील श्रीमंत उद्योजकांमध्ये गणले जायचे. ते सहाव्या नंबरवर होते.
Apr 20, 2024, 06:40 PM ISTAnil Ambani यांचे वाईट दिवस, आणखी एक कंपनी संकटात; यावेळी प्रश्न तुमच्या पैशांचा
Reliance Capital Ltd: रिलायन्स उद्योग (Reliance Group) समुहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे बंधू, अनिल अंबानी (Anil Amabani) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
Dec 9, 2022, 01:50 PM IST