अपमान

‘एलिझाबेथ एकादशी’वर वारकऱ्यांचा बहिष्कार

परेश मोकाशी यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा उत्तम असा प्रतिसादही मिळाला. पण, वारकऱ्यांनी मात्र या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

Nov 20, 2014, 06:15 PM IST

शिवसेना विरोधात बसणार, गिते राजीनामा देणार - सूत्र

सत्तेतील सहभागाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलेले शिवसेना खासदार अनंत गिते रिकाम्या हातानं मुंबईत परतले. त्यामुळे भाजपनं दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीवर शिवसेना चांगलीच संतापलीय.

Nov 8, 2014, 11:22 PM IST

'मोदींनी शिवछत्रपतींचा अपमान केला'

'मोदींनी शिवछत्रपतींचा अपमान केला'

Oct 9, 2014, 08:45 PM IST

राजनाथ खुर्चीवर बसून; जवान चढवतायत पायांत बूट

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा एक फोटोची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या फोटोत राजनाथ सिंह सैन्यातील एका जवानाकडून आपल्या बूट घालून घेताना दिसत आहेत. 

Sep 11, 2014, 08:11 PM IST

माझ्या चेहऱ्यावर वाडियानं जळती सिगारेट फेकली - प्रीती

30 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेपूर्वी नेसनं आपल्या चेहऱ्यावर जळती सिगारेट फेकली होती तसंच आपल्याला एका रुममध्येही बंद करून टाकलं होतं, असंही प्रीतीनं आता म्हटलंय. 

Jul 23, 2014, 08:08 AM IST

मैदानावर 'सू-सू' केल्यानंतर... इंग्लंड टीम पराभवाच्या चक्रव्युहात!

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, ओव्हल पिच वर सू-सू करून पिचचा अपमान केल्यानंतर इंग्लंड टीमला एकही टेस्ट मॅच जिंकता आलेली नाहीय. 

Jul 22, 2014, 09:39 AM IST

स्मृती इराणींचा अपमान काँग्रेस खासदारांनी रोखला!

संसदेत पुन्हा एकदा बहुपक्षीय महिला खासदारांच्या एकजुटीचा प्रत्यय आलाय. हे चित्र तेव्हा दिसलं, जेव्हा तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारानं मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईरानी यांच्या अभिनयाच्या करिअरवर चुटकी घेण्याचा प्रयत्न केला...  

Jul 17, 2014, 09:59 AM IST

परदेशात भारतीयाचा अपमान; अंगावर थुंकण्यापर्यंत मजल

  परदेशात भारतीयांना बऱ्याच ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं गेल्या काही घटनांवरून सातत्यानं दिसून येतंय. अशाच एका घटनेला सामोऱ्या गेलेल्या राज शर्मा या एका भारतीय उद्योजकानं यासंबंधी तक्रार दाखल केलीय.

Jun 27, 2014, 04:51 PM IST

`डर्टी पॉलिटिक्स`चा फर्स्ट लूक आणि वाद...

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं नाव असेल आणि तिथे वाद-विवाद झाला नाही, तरच आश्चर्य... आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तिनं मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतलीय त्यासोबतच एक नवा वाद उभा राहिलेला दिसलाय. आत्ताही काही वेगळी स्थिती नाही.

May 31, 2014, 11:09 PM IST

लता मंगेशकर, बिग बीचा काँग्रेसकडून अपमान - मोदी

नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल-प्रियांका गांधी यांच्यात सध्या `ऊँच-नीच`च्या राजकारणाचा खेळ रंगलाय. राजकारणाच्या या आखाड्यात आता चक्क गानसम्राज्ञी `भारतरत्न` लता मंगेशकर आणि बॉलिवूडचा महानायक `बिग बी` अमिताभ बच्चन यांना देखील ओढण्यात आलंय.

May 9, 2014, 09:46 PM IST

हा तर मोदींकडून स्त्रियांचा अपमान- अजित पवार

नरेंद्र मोदी हे विवाहित असल्याची बातमी आल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे.

Apr 14, 2014, 11:56 PM IST