बॉलिवूडचा SEXIEST MAN ठरलाय रणबीर!
सध्या बहुचर्चित ‘चेन्नई एक्सप्रेस’चा शाहरुख, दबंग सलमान खान, परफेक्शनिस्ट आमीर आणि हॉट अँड सेक्सी जॉन अब्राहम या साऱ्यांना मागं टाकत रणबीर ठरतोय नंबर वन. रणबीर नंबर वन बॉलिवूडचा अॅक्टर म्हणून नाही तर तो ठरलाय सेक्सिएस्ट मॅन नंबर वन.
Aug 14, 2013, 01:58 PM ISTसंवेदनशील आमीर...
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान किती संवेदनशील आहे, हे आपल्याला अनेक उदाहरणांवरुन दिसून आलंय. त्याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. कारण `सत्यमेव जयते` या कार्यक्रमातील आपले अनुभव सांगतांना आमीर इतका हळवा झाला की, त्याला आपल्या अश्रूंनाही आवरता आलं नाही.
Aug 7, 2013, 12:05 PM ISTदुसऱ्यांदा संजयचा वाढदिवस तुरुंगात!
येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा आज वाढदिवस... आज संजय दत्त दुसऱ्यांदा आपला वाढदिवस तुरुंगातच साजरा करणार आहे.
Jul 29, 2013, 02:08 PM ISTट्रेडमिलवर धावताना अभिनेता अबीर यांचे निधन
छोट्या पडद्यावरील अभिनेता अबीर गोस्वामी यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झालं. हृदय विकाराचा तीव्र धक्काने त्यांचे निधन झाले.
Jun 1, 2013, 12:21 PM ISTअभिनेता भरत जाधवसाठी मनसे आली धावून...
मराठीतला सुपरस्टार भरत जाधवची फसवणूक झाल्याची बातमी `झी २४ तास`ने दाखवताच याची दखल मनसेकडून घेण्यात आली आहे.
May 23, 2013, 06:20 PM ISTIPL स्पॉट फिक्सिंग: अभिनेता विंदू दारा सिंगला अटक
आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आता बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारा सिंग याचे नाव समोर आलं आहे.
May 21, 2013, 04:07 PM IST१९९३ बॉम्बस्फोट: संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा
१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालाकडे साऱ्य़ांचेच लक्ष लागून राहिले होते.
Mar 21, 2013, 12:07 PM ISTजब तक है जान’ रेकॉर्ड ब्रेक ठरवाः आमिर
दिवंगत चित्रपट निर्माते यश चोपडा यांचा अखेरचा चित्रपट ठरलेला ‘जब तक है जान’ला भरभरून यश मिळावे, अशी सदिच्छा अभिनेता आमिर खानने दिली आहे. हा चित्रपट यशजींच्या मागील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरवा, असेही आमिरने म्हटले आहे.
Nov 13, 2012, 11:10 PM ISTबिग बी अमिताभ पुन्हा रुग्णालयात
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर दोन दिवसापूर्वी डिसचार्ज दिला होता. मात्र, नवीच दुखणी निदर्शनास आल्यामुळे, हॉस्पिटलमधील त्यांचा मुक्काम वाढणार आहे.
Feb 16, 2012, 08:20 PM IST