माझं एक सिक्रेट जे कोणालाच माहिती नाहीय - शाहरुख
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख म्हणतो माझं आयुष्य जरी एक ओपन दिसतं. मात्र त्याच्या व्यक्तीमत्त्वातील अशा काही खास बाबी आहेत, ज्या कोणालाच माहित नाहीयेत. एका इंटरव्ह्यू दरम्यान, माझं जीवन खुलं पुस्तक आहे, असं तो म्हणाला.
Aug 18, 2014, 02:31 PM ISTपोद्दार कॉलेजमध्ये 'राजा नटवरलाल'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 08:52 AM ISTसैफचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 08:44 PM ISTनवाब खानचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेण्याची शक्यता
अभिनेता सैफ अली खानला मिळालेली ‘पद्मश्री’ पुरस्कार वादात आलीय. सरकार ही पद्मश्री परत घेण्याची शक्यताय. सैफवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळं ही पद्मश्री परत घेतली जाण्याची शक्यता आहे.
Aug 7, 2014, 01:04 PM IST‘हॅरी पॉटर’ फेम डेव्हिड लिगेनोचा मृतदेह सापडला
हॉलिवूडला एक जबरदस्त धक्का बसलाय. ‘हॅरी पॉटर’ या गाजलेल्या सिनेमात पाहायला मिळालेला अभिनेता डेव्हिड लिगेनो याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय.
Jul 12, 2014, 01:48 PM IST'सचिन तेंडुलकर आला'चा ट्रेलर लॉन्च
टीम इंडियाचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादचा पहिला चित्रपट 'सचिन तेंडुलकर आला'चं ट्रेलर लॉन्चचं ट्रेलर लॉन्च झालंय.
Jul 8, 2014, 08:12 PM IST‘हिट अँड रन केस’मुळं सलमानच्या अडचणी वाढल्या
अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन केसमुळं अडचणी वाढण्याची शक्यताय. अभिनेता सलमान खानला चौथ्या साक्षीदारानंही कोर्टासमोर ओळखलंय.
May 19, 2014, 03:40 PM ISTतो बलात्कारच!, इंदर कुमारच्या अडचणी वाढल्या
एका मॉडेलसोबत बलात्कार केल्याच्या आरोपांचा सामना करत असलेल्या अभिनेता इंदर कुमारच्या अडचणी आता आणखी वाढल्यात.
May 11, 2014, 02:23 PM ISTव्हिडिओ : राज कपूरच्या नातवाचा ‘लेकर हम दीवाना दिल’!
राज कपूर यांचा नातू अरमाननं रणबीर कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री केलीय.
May 8, 2014, 11:43 AM ISTअस्वस्थ सलमाननं आरोपीच्या पिंजऱ्यात ऐकली साक्ष
सलमान खान ‘हिट अँड रन’ केसमध्ये आज या प्रकरणातील जखमी आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष झाली यावेळी मोहम्मद कलीम शेख, मुन्नू खान आणि मुस्लिम शेख या तीन जखमी आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष घेण्यात येतेय.
May 6, 2014, 02:14 PM ISTचिरंजीवीनं रांग तोडली, तरुणानं केला विरोध
केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार अभिनेता चिरंजीवी यांची आज हैदराबादमध्ये मतदानावेळी एका तरूणानं चांगलीच जिरवत त्याला आपली जागा दाखवली.
Apr 30, 2014, 01:18 PM ISTआलोकनाथनंतर आता टायगर श्रॉफवरील जोक्सची बरसात
सोशल मीडियावर सध्या नवीन जोक्सचा स्टॉक आलाय. आलोकनाथनंतर आता ट्वीटरवर सुरू आहे अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफवरील जोक्स...
Apr 29, 2014, 09:09 AM ISTकिंग खान शाहरुख करणवीर पुढं झुकला
बॉलिवूडचा बादशहा जितका फटकळ स्वभावाचा समजला जातो तेवढाच तो दिलदार सुद्धा आहे, हे नुकतंच एका प्रकरणावरून पुढं आलंय. किंग खाननं चक्क करणवीर व्होराची क्षमा मागितलीय.
Apr 29, 2014, 08:49 AM IST`हिट अँड रन` प्रकरणी सलमानला ६ मे रोजी हजर राहण्याचे आदेश
२००२ सालातील हिट अँड रन प्रकरणी सलमान खान आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहे. नवीन खटल्याची सुरुवात असल्यानं न्यायालयानं सलमान खानला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
Apr 28, 2014, 12:18 PM ISTसिनेमांत काम देतो म्हणून लैंगिक शोषण, अभिनेता इंदरला अटक
बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो असं सांगत एका २३ वर्षीय मॉ़डेल तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार सराफ याला आज अटक करण्यात आलीय.
Apr 25, 2014, 09:21 PM IST