अभिनेत्री

जगातील 'सर्वात सेक्सी जिवंत महिला' ठरली कतरीना!

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफला 'सर्वात सेक्सी जिवंत महिले'चा खिताब मिळालाय. एका राष्ट्रीय वृत्तपत्रानं घेतलेल्या यूथ सर्व्हे २०१४मध्ये लोकांनी कतरीनाला नंबर वन बनवलंय. हॉलिवूड स्टार एंजेलिना जोली आणि प्रसिद्ध पॉपस्टार बेयोंसेला पूर्ण ३७ मतांनी कतरीनानं मागे टाकलंय. 

Sep 2, 2014, 07:20 PM IST

नोकरी गेली नसती तर ही अभिनेत्री झालीच नसती!

बॉलिवूडची बहुचर्चित आणि चांगलं यश मिळवणारी अभिनेत्री परिणिती चोपडाचं अभिनय क्षेत्रात येण्याचं कधीच मन नव्हतं. लंडनमध्ये एका कंपनीत काम करत असताना तिथंच स्थायिक होण्याची तिची इच्छा होती. पण तिला परत यावं लागलं.

Aug 31, 2014, 07:13 PM IST

आश्चर्य: आपल्या कुत्र्याला मालकीणनं केलं लखपती!

आपण इट्स एटंरटेनमेंट या चित्रपटात एका कुत्र्याच्या नावे सर्व संपत्ती असल्याचं पाहिलं. पण प्रत्यक्षातही हे घडलंय. 

Aug 26, 2014, 11:57 AM IST

लहानपणापासूनच मुलींना डेट करतोय - रणबीर

अफेअर्सच्या बातम्यांमुळं नेहमी चर्चेत असलेला बॉलिवूडचा चॉकलेटी बॉय रणबीर कपूर नेहमी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं टाळतो. मात्र एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यानं याचं कारण सांगितलंय. 

Aug 25, 2014, 07:42 AM IST

बॉलिवूडमध्ये येण्याआधी अभिनेत्री हॉटेलमध्ये करायची काम

बॉलिवूडमध्ये 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाच्या माध्यमातून एंट्री केलेली अभिनेत्री वाणी कपूर हिने आपला 26 वा वाढदिवस साजरा केला. मात्र, ती अभिनेत्री होण्याआधी चक्क हॉटेलमध्ये काम करायची, ही बाब पुढे आली. हॉटेलमधील कामानंतर वाणी ही मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. तिथे तिची ओळख निर्मात्याशी झाली आणि तिला चक्क सिनेमाची ऑफर मिळाली.

Aug 23, 2014, 05:53 PM IST

भेटा, बॉलिवूडच्या 'ज्युनिअर' पूनम पांडेला!

पूनम पांडे म्हटलं की तुम्हाला अनेकदा न्यूड पोस्टरमुळे चर्चेत आलेली पूनम पांडे आठवेल... तसंच आपल्या ‘बोल्ड अँन्ड न्यूड’ पोस्टरमुळे पुनम पांडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय... पण, इथं ट्विटर क्वीन पूनम पांडे नाही तर हा बॉलिवूडचा एक नवा चेहरा आहे...  

Aug 20, 2014, 03:35 PM IST

Oops! नरगिस फाकरीवर आली झाकण्याची वेळ

 दिल्लीत सुरू असलेल्या इंडियन ब्रायडल फॅशन वीक 2014मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या नरगिस फाकरीवर रॅम्पवर चालता-चालता वॉर्डरोब मालफंक्शनची पाळी आली. 

Aug 10, 2014, 03:30 PM IST

मेलानी नाही पाहणार मुलीची ‘फिफ्टी शेड्स...’!

हॉलिवूड अभिनेत्री मेलानी ग्रिफिथवर तिची मुलगी डकोटा जॉनसननं आपला चित्रपट ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ बघण्यावर बंदी घातलीय.

Aug 10, 2014, 01:12 PM IST

सोनम कपूर आणि साहिर बेरीचं ब्रेकअप!

बॉलिवूडची मसक्कली गर्ल सोनम कपूरचं तिच्या बॉयफ्रेड मॉडेल आणि बिझनेसमन साहिर बेरीसोबत ब्रेकअप झाल्याचं कळतंय. 

Aug 9, 2014, 07:29 PM IST

सिनेमासृष्टीतील दिग्गजांच्या आठवणीतील स्मिता तळवळकर

सिनेमासृष्टीतील दिग्गजांच्या आठवणीतील स्मिता तळवळकर

Aug 6, 2014, 10:25 AM IST

सचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत

क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.

Jul 21, 2014, 04:33 PM IST