भूतासोबत दोनदा सेक्स केल्याचा अभिनेत्रीचा दावा
भूतासोबत सेक्स? थोडं विचित्र वाटतंय ना... पण, हाच दावा केलाय यूक्रेनच्या एका अभिनेत्रीनं... आपण भूतासोबत एकदा नाही तर दोन वेळा सेक्स केलाय... आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप मजेशीर होता, असं या अभिनेत्रीचं म्हणणं आहे.
May 3, 2014, 07:32 PM ISTअनुष्का आधी विराटच्या आयुष्यात होती मी – इझाबेल
विराट कोहली सोबत आपले गेले दोन वर्ष संबंध होते
May 1, 2014, 02:55 PM IST`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात`
`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात` असं परखड मत व्यक्त केलंय अभिनेत्री कंगना रानौत हिनं...
Apr 30, 2014, 09:59 PM ISTप्रियंका चोप्राला भीती अपयशाची!
अभिनेत्री प्रियंका चोप्राला सगळ्यात जास्त भीती वाटते ती अपयशाची. प्रियंका म्हणते, जर तिचा कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतो तेव्हा मी कमीतकमी दोन आठवडे तरी आपल्या खोलीतून बाहेर पडत नाही.
Apr 27, 2014, 01:18 PM ISTकार्यकर्त्यांनीच केली नगमासोबत पुन्हा छेडछाड...
काँग्रेसची स्टार प्रचारक आणि सिनेअभिनेत्री नगमा हिला पुन्हा एकदा छेडछाडीला सामोरं जावं लागलंय. रायपूरमध्ये प्रचारासाठी दाखल झालेल्या नगमाला छेडछाडीमुळे वैतागून सरतेशेवटी रॅली अर्धवट सोडून जावं लागलं.
Apr 23, 2014, 04:25 PM ISTसोहा अली खाननं मतदानासाठी सोडलं आयफा अॅवॉर्ड्स
अभिनेत्री सोहा अली खानचं म्हणणं आहे तिला 24 एप्रिलला आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यामुळं या महिन्याच्या अखेरीस फ्लोरिडाच्या टेंपा बेमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी म्हणजेच `आयफा` अॅवॉर्ड्स सोहळ्याला तिनं जाण्याचं रद्द केलंय.
Apr 10, 2014, 06:05 PM ISTधक्काबुक्की पाहून नगमानं रोड शो अर्धवट सोडला
काँग्रेसची मेरठची उमेदवार अभिनेत्री नगमा हिला बघण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानं नगमाला रोड शो अर्धवट सोडावा लागला. शनिवारी हा सगळा प्रकार घडला. जेव्हा नगमा प्रचारासाठी रोड शो करायला भटीपुरा आणि हसनपूर भागांत पोहोचली.
Mar 30, 2014, 12:29 PM ISTज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचं निधन
प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा यांचं निधन झालंय. त्या ७५ वर्षांच्या होत्या. विनायक दामोधर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांनी लहानपणापासून चंदेरी पडदा गाजवायला सुरुवात केली.
Mar 25, 2014, 01:19 PM ISTअभिनेत्री गुल पनाग `आप`मध्ये, चंदीगढमधून निवडणूक लढवणार
आपल्या हास्यानं अनेकांची मनं जिंकणारी आणि दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये छाप पाडणाऱ्या अभिनेत्री गुल पनागनं आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तिनं आम आदमी पक्षात प्रवेश केलाय.
Mar 13, 2014, 05:01 PM ISTपाकिस्तानी अभिनेत्री सना खानचा अपघातात मृत्यू
पाकिस्तानी अभिनेत्री सना खान हिचा हैदराबादपासून जवळपास ३० किलोमीटर दूर लूनी कोट जवळ एका रस्ते अपघातात मृत्यू झालाय. एका पाकिस्तानी वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार सना आणि तिचा पती बाबर खान शुक्रवारी आपल्या कारनं कराचीहून हैदराबादकडे रवाना झाले.
Mar 9, 2014, 03:43 PM ISTपरिणिती म्हणते `ती` चर्चा खोटीच!
बॉलिवूड अभिनेत्री बिकिनीत असणं हे आता काही नवं राहिलेलं नाही. मात्र सध्या अभिनेत्री परिणिती चोप्रा आगामी `किल दिल` या चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार असल्याची सध्या चर्चा आहे.
Jan 30, 2014, 04:02 PM ISTबंगाली ब्युटीचा बॉलिवूडमध्ये बाज
सुचित्रा सेन. बंगाली आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणा-या या अभिनेत्रीनं आपल्या सदाबहार अभिनयाचा एक अनोखा अंदाज पडद्यावर नेहमीच हटके पेश केला...दादासाहेब फाळके पुरस्कारसाठी त्यांची निवड झाली असतांना सार्वजनिक कार्यक्रम नको, असं म्हणत राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणारा फाळके पुरस्कार स्विकारण्यासही त्यांनी नम्रपणे नकार दिला.
Jan 17, 2014, 10:21 AM ISTआलोक नाथनंतर आता ट्रेंड निरुपा रॉयचा!
सध्या सोशल नेटवर्किंग साईट म्हणा की वॉट्स अॅपवर सगळीकडे चर्चा रंगतेय ती विविध जोक्सची... सुरुवातीला असे जोक्स फक्त सीआयडी आणि रजनीकांत यांच्यावर यायचे. पण आता त्यांना मागे टाकत ‘बाबूजी’ अर्थात आलोक नाथ पुढे आले. त्यानंतर आता आलोक नाथ यांना टक्कर द्यायला आल्या आहेत ‘विडो स्पेशलिस्ट’ निरुपा रॉय...
Jan 16, 2014, 05:30 PM ISTकतरीना कैफनं रणबीर कपूरचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला?
अभिनेत्री कतरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबद्दलची चर्चा बॉलिवूडमध्येही चांगलीच रंगतेय. वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी हे लव्हबर्ड्स एकत्र दिसतात. मात्र याबाबत कोणीही स्पष्ट वाच्यता करत नाहीय.
Jan 1, 2014, 05:28 PM ISTअभिनेत्री सुचित्रा सेन गंभीर; ‘आयसीयू’त भर्ती
श्वासोच्छवासात अडथळा निर्माण झाल्यानंतर ताबडतोब ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांना हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय. एका खाजगी हॉस्पीटलमधल्या ‘आयसीयू’ विभागात त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
Dec 30, 2013, 10:45 AM IST