निर्मात्याला अटक, अभिनेत्रीवर बलात्काराचा प्रयत्न
मुंबईत टीव्ही एक्ट्रेसच्या कास्टिंग काऊचचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. निर्माता मुकेश मिश्रांवर एका एक्ट्रेसने कास्टिंग काऊच आणि बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
Jan 27, 2013, 11:48 AM ISTअभिनेत्रीचे शोषण, टीव्ही निर्मात्याला अटक
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिनेमा क्षेत्रातील काही तरूणींचे लैंगिक शोषण होत असल्याचे समोर आले आहे.
Jan 26, 2013, 05:56 PM ISTती अभिनेत्री असूनही करीत होती वेश्याव्यवसाय
मॉडेल, मिस चेन्नई आणि दाक्षिणात्य अभिनेत्री बिदुषी बर्डे हीच्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. बिदुषी मॉडेल आणि अभिनेत्री होतीच..
Oct 26, 2012, 07:58 PM ISTअभिनेत्री दिया मिर्झाला १.२५ लाखाचा दंड
अभिनेत्री दिया मिर्झा हिला सीमाशुल्क चुकविल्याप्रकरणी १.२५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शनिवार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
Jan 7, 2012, 02:20 PM ISTवादग्रस्त अभिनेत्री वीणा मलिक बेपत्ता
पाकिस्तानी वादग्रस्त अभिनेत्री वीणा मलिक गेल्या २४ तासांपासून बेपत्ता आहे. विणाचा मॅनेजर प्रतिकनं याबाबतची माहिती वांद्रे पोलिसांना दिलीय.
Dec 17, 2011, 09:08 AM ISTवेश्याव्यवसाय प्रकऱणी अभिनेत्रीला अटक
'कसोटी जिंदगी की' या सुप्रसिध्द मालिकेत अभिनय करणाऱ्या आजरा जान या अभिनेत्रीचा खरा चेहरा उघड झालाय. दिवसाला अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीनं रात्रीच्या अंधारात अभिनयाच्या मुखवट्याखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु केलं होतं.
Nov 25, 2011, 08:38 AM IST