अमिताभ बच्चन

बॉलिवूडचं ब्रह्मास्र, आलिया-रणबीरसोबत 'बीग बीं'ची एन्ट्री

या सिनेमाच्या निमित्तानं आलिया पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे

Jun 2, 2018, 09:44 PM IST

'सूर्यवंशम'वर री-ट्विट केल्यावर फसले अमिताभ बच्चन

चाहत्यांनी बिग बींना केलं ट्रोल

May 22, 2018, 05:58 PM IST

अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदाचे अभिनयात पर्दापण...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा लवकरच छोट्या पडद्यावर पर्दापण करणार आहे.

May 22, 2018, 10:00 AM IST

'सूर्यवंशम'ला १९ वर्ष पूर्ण, म्हणून मॅक्सवर सारखा लागतो चित्रपट

अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १९ वर्ष झाली आहेत. २१ मे १९९९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

May 21, 2018, 08:16 PM IST

बिग बींनी ट्विटरला मारला टोमणा!

काय म्हणाले अमिताभ बच्चन ?

May 17, 2018, 07:27 PM IST

... म्हणून अमिताभ बच्चन राजकारणात टिकू शकले नाहीत? जया बच्चन यांनी केला खुलासा

तुम्ही जर एकाच वेळी दोन दोन जीवनशैली स्विकारल्या त्यातही अभिनय आणि राजकारण तर, तुमची अडचण होते. 

Apr 29, 2018, 08:12 PM IST

Alcoholic बोलल्यावर भडकली पूजा भट्ट ; टोलर्सला दिले सडतोड उत्तर

सिनेसृष्टीतील एक नावाजलेले नाव म्हणजे पूजा भट्ट.

Apr 23, 2018, 03:52 PM IST

102 नॉट आऊट : 'बडुम्बा' गाण्यात बीग बी - ऋषी कपूर यांची जुगलबंदी

खुद्द अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनीच हे गाणं गायलंय... आणि हे दोघं या गाण्यात 'झुम्बा' डान्स करतानाही दिसणार आहेत.

Apr 19, 2018, 05:41 PM IST

या घटनेवर भाष्य करणे भीतीदायक- अमिताभ बच्चन

देशभरात होत असलेल्या बलात्काराच्या घटनेवर महानायक अमिताभ बच्चन यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. 

Apr 19, 2018, 05:03 PM IST

बिग बींचा पारा चढला, वोडाफोनवर झाले नाराज

बॉलिवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री ट्विटरवरून वोडाफोनबद्दल नाराजी व्यक्त केली. 

Apr 4, 2018, 10:59 PM IST

अमिताभ बच्चनही 'या' मोबाईल कंपनीच्या नेटवर्कने झाले त्रस्त !

बॉलिवूडचे शहेनशाह  अमिताभ बच्चन वयाची पंचाहत्तरी पार केलेली असली तरीही तरूणांना लाजवेल अशा उत्साहाने काम करत आहेत. सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' आणि 'नॉट आऊट 102' या चित्रपटासाठी काम करत आहे. दरम्यान त्यांच्या फोनचं नेटवर्क काम करत नसल्याने त्यांनी मध्यरात्री संबंधित कंपनीकडे ट्विटरच्या माध्यमातून तक्रार केली. 

Apr 4, 2018, 11:19 AM IST

चिरंजीवीसोबत साऊथ सिनेमातही बीग बी!

चिरंजीवीसोबत साऊथ सिनेमातही बीग बी!

Mar 30, 2018, 04:42 PM IST

PHOTO : चिरंजीवीसोबत अमिताभ अशा अवतारात दिसणार!

महानायक अमिताभ बच्चन लवकरच एका नव्या अवतारात दिसणार आहेत. साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीसोबत 'सई रा नरसिम्हा रेड्डी'मध्ये ते दिसणार आहेत.

Mar 30, 2018, 04:39 PM IST