सीरियात अमेरिका रशियाची लढाऊ विमानं पाडणार...
पेंटॉगॉनने रशियाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाणांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे.
Dec 16, 2017, 06:44 PM IST...तर पाकिस्तान दहशतवाद्यांना आपला भूभाग गमावून बसेल
पाकिस्तानातील दहशतवादी लक्ष काबूलवरून इस्लामाबादकडे वळत असून पाकिस्तानी नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावे असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन यांनी केलीय.
Dec 16, 2017, 03:20 PM ISTअमेरिकी नौदल देणार तैवानला भेट, चीन करणार तैवानवर आक्रमण...
जर अमेरिकी यद्धनौकांनी तैवानच्या बंदरांना भेट दिली तर आम्ही तैवानवर आक्रमण करेल, असं आकांडतांडव चीनने केलंय.
Dec 14, 2017, 10:37 PM ISTनांदेड | लवकरच गव्हाचं नवं वाण, भारत-अमेरिकेचा प्रोजेक्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 08:16 PM ISTअमेरिकेत टाईम स्क्वेअरजवळ शक्तीशाली स्फोट
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक शक्तीशाली स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.
Dec 11, 2017, 07:02 PM ISTअमेरिका । लॉस अॅन्जेलिसमध्ये वणव्याचा भडका
Dec 7, 2017, 08:44 PM ISTजेरुसलेमचा वाद | अमेरिकेच्या निर्णयाचा जगात निषेध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 05:11 PM IST'पल्याडवासी'ची निर्माती प्रगती कोलगेचा उस्मानाबाद ते अमेरिका प्रवास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 03:36 PM IST'अमेरिकेने छेड काढल्यास आता युद्धच होणार'; उत्तर कोरियाचा इशारा
उत्तर कोरियाच्या कार्यक्रमामुळे जगभरात नाराजी निर्माण झाली असतानाच उत्तर कोरियाने अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Dec 7, 2017, 02:44 PM ISTया कंपनीमध्ये नोकरी, पॅकेज तब्बल १ कोटी ३५ लाख
देशातल्या आयआयटीच्या प्लेसमेंट प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
Dec 2, 2017, 11:27 PM IST...आणि त्या टॅटूमुळे डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले नाहीत!
डॉक्टर हे देवासारखे असतात, असे म्हटले जाते. कारण ते रुग्णांना जीवनदान देतात.
Dec 2, 2017, 03:26 PM ISTहाफिज सईदची रवानगी पुन्हा जेलमध्ये
जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.
Nov 30, 2017, 09:40 PM ISTइंटरनेट वापराच्या सर्वांना मिळणार समान संधी
ऑपरेटरी करणाऱ्या कोणत्याही मधल्या माध्यमाला इंटरनेटवर मक्तेदारी गाजवता येणार नाही
Nov 28, 2017, 09:23 PM ISTभारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचा नवा अध्याय, निमित्त इवांका ट्रम्प
भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरु झालाय. अमेरिका आणि भारताची दोस्ती आणखी मजबूत करण्यासाठी इवांका भारतात आलेय.
Nov 28, 2017, 06:54 PM ISTजपानला मिळाले रेडिओ सिग्नल : उ. कोरियाने क्षेपणात्र चाचणी करण्याची शक्यता
जपानला मिळालेल्या रेडिओ सिग्नलमुळे उ. कोरिया पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणात्राची चाचणीची तयारी करत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 28, 2017, 03:25 PM IST