राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले कठोर पाऊल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कठोर पाऊल उचलली आहेत.
Mar 1, 2018, 10:42 AM ISTभारत अमेरिकेवर उपकार करत नाही, ट्रम्प यांची टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकारच्या आयत कराबाबतच्या धोरणावर टीका केली आहे.
Feb 27, 2018, 10:25 PM ISTव्हिडिओ: डोनाल्ड ट्रम्पनी मोदींना म्हटले सुंदर व्यक्तिमत्व
डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमधून अमेरिकेच्या सर्व राज्यांच्या गव्हर्नरांना मार्गदर्शन करत होते. या वेळी त्यांनी हार्ले डेव्हिडसनच्या दुचाकी आयात करताना भारत लावत असलेल्या करावरून टीकाही केली.
Feb 27, 2018, 12:23 PM ISTपाकिस्तान बनतोय चीनचा 'गुलाम'? आता उचललं हे पाऊल
भारताने दबाव निर्माण केल्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत कमी झाली. यानंतर पाकिस्तान दिवसेंदिवस चीनच्या जवळ जात चालला आहे.
Feb 20, 2018, 04:23 PM ISTदोन महासत्तांमध्ये 'काळ्या समुद्रा'त संघर्ष, उतरवल्या युद्धनौका
गेल्या काही काळापासून महासत्ता अमेरिका आणि रशिया या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष काहीसा थंडावल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. मात्र, दोन्ही राष्ट्रातील मतभेद कायम असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार रशियाने बलाढ्य युद्धनौका काळ्या समुद्रात उतरवली आहे. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही आपली युद्धनौका समुद्रात उतरवली आहे
Feb 20, 2018, 04:06 PM ISTअमेरिका | फ्लोरिडा | माजी विद्यार्थ्याचा शाळेत बेछुट गोळीबार, १७ ठार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 10:30 PM ISTअमेरिका : फ्लोरिडामध्ये माजी विद्यार्थ्याने केला गोळीबार, 17 लोकांचा मृत्यू 20 जण जखमी
अमेरिकेत माजी विद्यार्थ्यांचा अंधाधुंद गोळीबार केला आहे.
Feb 15, 2018, 07:39 AM ISTपाकिस्तानकडून भारतावर अण्वस्त्र हल्ला होण्याची शक्यता- अमेरिका
सीमेपलीकडून भारतात येणाऱ्या घुसखोरांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये भारतीय जवान आणि नागरिक मारले जात आहेत.
Feb 14, 2018, 11:04 PM ISTपुणे | कॉलसेंटरमधून अमेरिकेत गंडा घालणाऱ्या तिघांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 09:34 PM ISTअमेरिका, जपानमध्ये शेअर मार्केटची पडझड
अमेरिकन शेअर बाजारात आलेल्या विक्रमी पडझडीचे परिणाम आज जगभरातल्या बाजारात बघायला मिळत आहेत.
Feb 6, 2018, 09:14 AM ISTवॉशिंग्टन । अमेरिका, जपान शेअर मार्केटमध्ये पडझड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 6, 2018, 08:49 AM ISTअमेरिकेला ललकारणाऱ्या नेत्याच्या मुलाची आत्महत्या
क्युबाचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फिदेल कास्रो यांचा मोठा मुलगा डियाज बालार्ट यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय.
Feb 2, 2018, 10:01 AM ISTअमेरिका | बास्केटबॉल स्पर्धेतही पद्मावतच्या घुमर गाण्याची क्रेझ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 10:58 PM ISTअमेरिका | प्रशासनाच्या विरोधामुळे तिकीट काढलेल्या मोराचा विमानप्रवास बारगळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 06:04 PM ISTVIDEO : अमेरिकेत 'पद्मावती'च्या अवतारात प्रेक्षकांचा घुमर!
संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' भारतात बॉक्स ऑफिसवर जसा धुमाकूळ घालतोय तसाच या सिनेमानं परदेशातील प्रेक्षकांवरही ताबा मिळवलाय.
Jan 31, 2018, 04:12 PM IST