अमेरिका

ट्रम्प यांचे धोरण अमेरिकेसाठी घातक - हिलरी

राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या लोकशाही मुल्ल्यांना धोका पोहोचवत आहेत. ते एखाद्या हुकुमशहा प्रमाणे वर्तन करत असून, अमेरिकेसाठी हे धोकादायक असल्याचे विधान अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी केले आहे.

Mar 11, 2018, 08:57 AM IST

अमेरिकेचा भारत, चीनला इशारा

भारत आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर भरभक्कम कर लावण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय.

Mar 10, 2018, 11:10 AM IST

दोन शत्रू बनणार मित्र? मेमध्ये होऊ शकते किम-ट्रम्प भेट

जगातले सध्याचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग ऊन मेच्या अखेरीला भेटणार आहेत. 

Mar 9, 2018, 08:49 AM IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी अमेरिकेला रवाना

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मंगळवारी रात्री उशीरा उपचरासाठी अमेरिकेला रवाना झाले. 

Mar 7, 2018, 08:44 AM IST

भारतामध्ये नव्हे तर परदेशात 'या' ठिकाणी खेळली जाते सर्वात मोठी होळी

भारतामध्ये होळीचा सण हा रंगाचा सण म्हणून खेळला जातो. मात्र आता होळी केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेली नाही.

Mar 2, 2018, 02:46 PM IST

नीरव मोदी नेमका कुठे? अमेरिकेनं दिलं हे उत्तर

पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींचा गंडा घालून पळालेला नीरव मोदी अमेरिकेमध्ये असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. 

Mar 2, 2018, 12:58 PM IST

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले कठोर पाऊल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कठोर पाऊल उचलली आहेत. 

Mar 1, 2018, 10:42 AM IST

भारत अमेरिकेवर उपकार करत नाही, ट्रम्प यांची टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकारच्या आयत कराबाबतच्या धोरणावर टीका केली आहे.

Feb 27, 2018, 10:25 PM IST

व्हिडिओ: डोनाल्ड ट्रम्पनी मोदींना म्हटले सुंदर व्यक्तिमत्व

डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमधून अमेरिकेच्या सर्व राज्यांच्या गव्हर्नरांना मार्गदर्शन करत होते. या वेळी त्यांनी हार्ले डेव्हिडसनच्या दुचाकी आयात करताना भारत लावत असलेल्या करावरून टीकाही केली. 

Feb 27, 2018, 12:23 PM IST

पाकिस्तान बनतोय चीनचा 'गुलाम'? आता उचललं हे पाऊल

भारताने दबाव निर्माण केल्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत कमी झाली. यानंतर पाकिस्तान दिवसेंदिवस चीनच्या जवळ जात चालला आहे.

Feb 20, 2018, 04:23 PM IST

दोन महासत्तांमध्ये 'काळ्या समुद्रा'त संघर्ष, उतरवल्या युद्धनौका

गेल्या काही काळापासून महासत्ता अमेरिका आणि रशिया या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष काहीसा थंडावल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. मात्र, दोन्ही राष्ट्रातील मतभेद कायम असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार रशियाने बलाढ्य युद्धनौका  काळ्या समुद्रात उतरवली आहे. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही आपली युद्धनौका समुद्रात उतरवली आहे

Feb 20, 2018, 04:06 PM IST

अमेरिका | फ्लोरिडा | माजी विद्यार्थ्याचा शाळेत बेछुट गोळीबार, १७ ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 10:30 PM IST

अमेरिका : फ्लोरिडामध्ये माजी विद्यार्थ्याने केला गोळीबार, 17 लोकांचा मृत्यू 20 जण जखमी

अमेरिकेत माजी विद्यार्थ्यांचा अंधाधुंद गोळीबार केला आहे. 

Feb 15, 2018, 07:39 AM IST

पाकिस्तानकडून भारतावर अण्वस्त्र हल्ला होण्याची शक्यता- अमेरिका

  सीमेपलीकडून भारतात येणाऱ्या घुसखोरांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये भारतीय जवान आणि नागरिक मारले जात आहेत. 

Feb 14, 2018, 11:04 PM IST